जेवणानंतर फक्त 5 बिया, केस काळे गळती बंद, पिंपल्स जाऊन चेहरा उजळेल, तरुण दिसाल…

प्रत्येकाच्या घरी असाव्यात अशा या बिया आहेत, या अत्यंत महत्वाच्या बिया आहेत. आपल्या शरीरात झिंक कमी असेल तर अकाली केस पांढरे होतात, केस खुप गळतात. चेहऱ्यावर अचानक पिंपल्स येतात, त्याला आपण मुरूम असे म्हणतो. आपल्या शरीरात आयर्न किंवा लोह कमी झाले की हिमोग्लोबिन कमी पडते. त्याचप्रमाणे लाल रक्तपेशी यांची संख्या कमी व्हायला लागते.

हे जे घडते ते झिंक च्या कमरतेमुळे. हे जे झिंक खनिज आहे हे या बियांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे या बिया अनेक रोगांसाठी उपयोगी आहेत, जसं स्त्रियांची मासिक पाळी अनियमित असेल त्यांच्यासाठी उपयोगी आहे. या बियांच्या सेवनाने हाडे दगडासारखी बनतात, म्हणजे ती कमजोर राहत नाही.

तुमच्या डोळ्याचा चष्मा आहे तो नंबर देखील या बियांच्या वापराने कमी होतो आणि नंबर कमी असेल तर चष्मा निघून पण जातो. त्याचप्रमाणे अशक्त व्यक्ती यांच्या शरीरात जी प्रतिकारक्षमता कमी असते ती वाढवण्यासाठी या बिया अत्यंत लाभदायक आहेत. या आहेत भोपळ्याच्या बिया. या सर्वत्र मिळणाऱ्या तांबड्या भोपळ्याच्या असून याला इंग्रजीत पंपकीन सिड्स म्हणतात.

हिंदीमध्ये कद्यु म्हणतात. तुम्ही भाजीपाला आणायला जात असाल तेव्हा पाहत असाल की भोपळ्याच्या ज्या फोडी असतात त्या कापलेल्या तुम्हाला त्या भाजीपाल्या विक्रेत्याजवळ सहज उपलब्ध दिसतील. बरेच लोक या भोपळ्याची भाजी आवडीने खातात. याच्या ज्या बिया आहेत त्या अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून काम करतात.

ज्यांचे केस गळत असतील त्यांनी सकाळी उपाशीपोटी पाच ते दहा बिया सालटी काढून खायच्या आहेत. त्याने तुमची केसगळती थांबून जाते. आपल्याला या बिया शहर असो किंवा खेडे सहज उपलब्ध होतात. आपल्याला दुकानात देखील उपलब्ध होतात. या बियांमध्ये केरोटीन नावाचा घटक असतो त्याला बीटा केरोटीन म्हणतात जे की केस पांढरे होऊ देत नाहीत आणि केस पांढरे होण्यापासून आपल्या केसांना वाचवते.

त्याचप्रमाणे व्हिटॅमिन A ला ते पचवण्यासाठी मदत करते. परिणामी डोळ्याला लागणारा चष्मा आहे तो नंबर आहे तो देखील कमी होतो आणि नंबर कमीच असेल तर तो निघून जातो. या बियांमध्ये प्रचंड प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड त्याचे दोन प्रकार आहेत. एक ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स. हे दोन्हीही खुप मोठ्या प्रमाणात असतात. जे त्वचा कोमल बनवतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम येऊ देत नाहीत, ते कमी करतात. त्यामुळे चेहरा उजळतो.

त्याचप्रमाणे या बियांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन B खुप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात. त्याचप्रमाणे कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी हे देखील कमी होण्यास मदत होते. या बियांच्या सेवनाने शरीरातील फ्री रॅडीकल्स आणि टॉक्सिन्स म्हणजे शरीरातील विषारी द्रव्ये आहेत ती कमी होते. त्यामुळे आपली झटपट वय वाढण्याची प्रक्रिया आहे ती मंदावते.

परिणामी आपण बराच काळ तरुण दिसतो, तरुण राहतो. त्याचप्रमाणे ज्या माताभगिनींना नियमित मासिक पाळी येत नाही किंवा अनियमित मासिक पाळी असते ती मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी याने खुप मदत होते. असे अनेक फायदे या बियांपासून आहेत. आपण दिवसभरामध्ये साधारण पाच ते दहा बिया सालटे काढून केव्हाही खाऊ शकतो.

जेवणानंतर खाल्ले तर त्याचा परिणाम चांगला आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि सकाळी खाल्ले तर याचा परिणाम चांगला राहतो. या बिया छोट्यापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वजण खाऊ शकता. फक्त तीन वर्षाखालील बालकांना देऊ नये. बाकी सर्व व्यक्तींना चालतात. अशा या बिया अत्यंत उपयोगी आहेत. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *