Wednesday, May 11
Shadow

जेवणानंतर पाण्यासोबत १ गोळी खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल, पोटाची चरबी, मूळव्याध, पित्त बंद, पोट १०० % साफ होईल…

नमस्कार  बदलत्या वातावरणाचा आपल्या शरीरावर होतो. या बदलत्या वातावरणामुळे आपल्या शरीरातील त्रिदोषाचे मित्रांनो संतुलन बिघडले जाते त्यामुळे बर्यािच व्यक्तींना अपचन, गॅस, पोट फुगणे, सांधेदुखी, गुडघेदुखी, पायाची आग होणे, जळजळ होणे, बर्यााच व्यक्तींना थोडे काम केल्यावर अशक्तपणा जाणवणे, धाप लागणे, थकल्यासारखे होते. बर्याचच व्यक्तींना मित्रांनो, हृदयासंबंधीचे आजार असतात.

मळमळ, चक्कर आल्यासारखे वाटणे, पित्त असणे, करपट ढेकर येणे, तोंडाचा वास येणे, यासारख्या समस्या होतात. या समस्येवर आज आपण एक घरगुती उपाय पाहाणार आहोत. या उपायामुळे या सर्व समस्या समाप्त होतील. यासाठी कोणते साहित्य लागणार आहे, ते किती प्रमाणात लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी ही माहिती पूर्ण पाहा. माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या लाइकने आमचे प्रोत्साहन वाढते. चला तर या घरगुती उपायासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया.

साहित्य- ५ ग्राम काळे मीठ म्हणजेच अर्धा चमचा, ५ ग्राम सुंठ, ७ ते १० काळ्या मनुका. काळे मीठ- कोणतेही मीठ खाण्यापूर्वी ही माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे की प्रमाणात कोणतेही मिठाचे पदार्थ खाल्ले तर ते शरीरासाठी लाभदायक ठरतात. पण खारट पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केले तर आपल्या शरीरात तयार होणारे कॅल्शियम शरीरात शोषले जास्त नाही तर ते शरीराबाहेर पडते. त्यामुळे कॅल्शियम कमतरता बर्यारच व्यक्तींना दिसून येते. त्यामुळे हाडे कमकुवत होतात. म्हणून मिठाचे पदार्थ जास्त सेवन करणे टाळा.

सुंठ- सुंठ ही अत्यंत गुणकारी आहे. सुंठीवाचून खोकला जात नाही अशी म्हण आहे. आयुर्वेदामध्ये या सुंठीचे खूप महत्व आहे. या सुंठीमुळे शरीरात अग्नि प्रज्वलित राहत नाही. त्यामुळे पचन होत नाही. अपचन, अजीर्ण, पोट साफ होत नाही, पित्ताचा त्रास असतो त्यासाठी सुंठ अत्यंत उपयोगी आहे. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी १४ दिवस सुंठ २ ग्राम व साखर १/२ चमचा एकत्र खाल्ली तर त्यांना पित्त होणार नाही.

काळ्या मनुका- मंनुकांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पचन सुधारते व रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होते. हृदयासंबंधी व रक्ताची कमतरता असलेल्या त्यामुळे अॅनिमिय, थकवा, हातापायाची आग होणे असे असलेल्या लोकांनी मनुका सेवन कराव्या कारण यामध्ये फायबर, कॅल्शियम असते. दात कमकुवत असणे, तोंडाला वास येणे यावर यामधील ओक्सिलिक अॅसिड गुणकारी ठरते.

कृती – १. काळे मीठ खलबत्त्यात टाकून घ्या.
२. सुंठ ५ ग्राम घ्या.
३. ७ ते १० काळ्या मनुका. हे तिन्ही पदार्थ एकत्र कुटून घ्यायचे आहे. हे मिश्रण तयार झाल्यावर त्याच्या गोळ्या बनवा.

वापर कसा कराल– ही गोळी जेवण झाल्यावर १० मिनिटांनी ही गोळी गरम पाण्यासोबत घ्यायची आहे. म्हणजेच गोळी खा व त्यावर गरम पाणी प्या. सलग १४ दिवस हा उपाय करा. कोणतेही पित्त, अजीर्ण, पोटाचे विकार तुम्हाला त्रास देणार नाहीत. आमची माहिती आवडली तर गरजवंतांना नक्की शेअर करा व लाइक करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.