जेवणानंतर पाणी पिताना पाण्यातून घ्या हा पदार्थ, कसलाही पदार्थ पचुन जाईल! अपचन, पोटाची चरबी, गॅस100% बंद…

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना अपचनाच्या संबंधीच्या तक्रारी असतात. या तक्रारीमध्ये वारंवार पोट गच्च होणे, पाद येणे याचबरोबर मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ होणे, सतत तोंडाला पाणी येणे, डोके दुखणे. ज्याचं पोट साफ होत नाही अशा व्यक्तींना असंख्य आजार म्हणजेच आजारांचे मुळ केंद्र म्हणजे पोट साफ न होणे ही समस्या आहे.

अपचनाच्या ज्या सर्व तक्रारी आहेत या तक्रारी सर्व वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. तसेच नियमित जर पोट साफ नाही झालं तर कालांतराने त्या व्यक्तींना मुळव्याधचा त्रास होतो. असे हे त्रास कमी करण्यासाठी पित्त मुळापासून जाण्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत या उपायाने सर्व समस्या कमी होतात. ज्या दिवशी हा उपाय कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचे पोट शंभर टक्के साफ होणार. या उपायासाठी लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते.

यासाठी लागणार आहे ते म्हणजे सैधव मीठ. सैधव मीठ सर्वांच्या घरात असते. पचना संबंधीच्या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी सैधव मीठ अत्यंत उपयुक्त असते. म्हणून या उपायासाठी सैधव मीठ लागणार आहे. एक छोटा चमचा हे मीठ लागणार आहे. दुसरा घटक म्हणजे हिंग. हिंग हे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते. हे हिंग आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. हे हिंग पचना संबंधीच्या तक्रारी साठी अत्यंत लाभदायक असते. म्हणून यासाठी हे एक चमचा लागणार आहे.

पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ओवा. ओव्यामध्ये लोह, कॅल्शिअम, पोटॅशियम, आयोडिन, केरोटीन, कार्बोहायड्रेटिस, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. ज्यांचे दात दुखतात, तोंडचा वास येतो अशा व्यक्तींनी हा ओवा चावून बऱ्याच वेळा ठेवला तर आपल्या तोंडातील घाण निघून जाते. महिलांना मासिक पाळीच्या वेळी खूप वेदना होतात अशा या वेदना कमी करण्यासाठी एक चमचा ओवा घ्या आणि चावून चावून खा आणि एक ग्लास गरम पाणी प्या.

लगेच पोटदुखीला आराम मिळतो किंवा त्या वेदना कमी होतात. तसेच ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी एक चमचा ओवा तव्यावरती गरम करा आणि याने शेक द्या लगेच त्यातील वेदना कमी होतात. असा हा ओवा एकदम बारीक करून घ्यायचा आहे. एक चमचा हा बारीक केलेला ओवा लागणार आहे.  यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे पादेलोण. हे सहज आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होते. याचं एक चमचा चूर्ण आपल्याला लागणार आहे.

हे चारही पदार्थ आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत. हे चारही पदार्थ आपले जेवण झाल्यानंतर साधारणतः पंधरा मिनिटानंतर घ्यायच आहे. मित्रांनो साधं पाणी किंवा गरम पाणी एक ग्लास घ्या. या ग्लासमध्ये छोटे दोन चमचे हे तयार केलेले चूर्ण घ्या. हे मिश्रण एकजीव करा आणि हे तयार झालेलं मिश्रण हे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा गुण पाहायला मिळेल.

हा उपाय सलग सात दिवस केला तर पित्त असेल, अपचन असेल, गॅस होत असेल या सर्व समस्या कमी होतील. पोटाची चरबी कमी होईल, वजन कमी होईल. असा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.तुम्हाला नक्की फरक जाणवेल. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *