जुनी खाज, खरूज, त्वचारोग, घाव, मधुमेह, संधीरोगावर पहिल्या दिवसापासून फायदा सुरू…

नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यात पसरणारी एक अशी औषधी वनस्पति (जडीबुटी) च्या बाबतीत मी आज तुम्हाला माहीती सांगणार आहे ज्याचा उपयोग केल्यावर तुम्ही अनेक आजारांपासून स्वत:ला वाचवू शकते. हे कशा प्रकारे घ्यायचे आहे ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या भारत देशात प्रत्येक क्षेत्रात ही उगवते. आमच्या इथे याला म्हणतात”जंगली कुंदरु” असे म्हणतात., काही लोक याला “बिंबी” म्हणतात व याचे वनस्पतिक नाव आहे “कॉक सिलिका वेंडीस”. याझाडाच्या फळाला बघून तुम्ही ओळखले असेल, याला आपण “तोंडली” या नावाने ओळखतो.

माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका. बिंबी, रक्तफलाह, कंदुरी, टिंदुरी, काही लोक बिंबिका म्हणतात, अशी याची वेगवेगळ्या क्षेत्रात खूप नावे आहेत व त्याचे खूप औषधी प्रयोग आहेत. जेव्हा हे फळ पिकते तेव्हा ते लाल रंगाचे होते. काही तोंडली हिरवी आहेत पण जी पिकली आहेत ती लाल रंगाची आहेत. मी कापून दाखवणार आहे. पांढर्या रंगाची याची फुले असतात. याची पाने त्रिकोणी आकाराची व हिरव्या रंगाची असतात. पानांचे खूप जास्त औषधी महत्व आहे. फुलांचे व फळांचे खूप महत्व आहे.

काही लोक याला कुलभी पण म्हणतात. याची वेल आपल्या भारतात सगळ्या क्षेत्रात आढळते. याच्या दोन प्रजाती असतात. एक गोड असते व एक कडू असते किंवा तुरट असते. हे आहे कडू तोंडले ज्याची माहिती आज मी देणार आहे. कडूनिंबापेक्षा पण कडू हे असते. याचा खाण्यासाठी उपयोग करत नाहीत पण औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो. गोड तोंडल्यापेक्षा या कडू तोंडल्यामध्ये जास्त औषधी गुणधर्म असतात. एक एक करून मी सगळे औषधी प्रयोग सांगणार आहे. याची पाने तुम्ही पाहिली. हिरव्या रंगांची फळे असतात व त्यावर सफेद रेषा असतात, पाने त्रिकोणी असतात.

फळे पिकली की लाल रंगाची होतात. फुले पांढरे असते. खूपच चांगली जडीबुटी आहे. साधारण मैदानी प्रदेश, रस्त्याच्या कडेला किंवा पाणी असलेल्या जागेत पावसाळ्यात आपसूक उगवणारी तोंडली ही वनस्पति आहे. स्वादाला मधुर, कफनाशक, शीत व रुचिकारक असते. कोणत्याही प्रकारचा त्वचारोग असेल, खाज, खरूज, नायटा असेल तर याची पाने वाटून त्याचा रस किंवा लेप जर त्या जागी लावला, तर जुन्यात जुना खाज, खरूज ठीक होतात व घाव भरून येत नसेल तर हा लेप लावू शकता. सूज असेल, तरी याच्या पानांचा लेप जर मोहरीचे तेल मिसळून थोडा गरम करून सुजेवर लावला तर सूज कमी होते.

आपण याचा उपयोग शरीराच्या बाहेरील बाजूस करत आहोत. तुम्ही याच्या पानांचे तेल बनवून लावू शकता. गावात मात्र विषारी किडा, विंचू चावला, तर प्रार्थमिक उपचार म्हणून तोंडल्याचे फळ कुटून किंवा पाने वाटून त्या जागी लावले, तर विंचवाचे सापाचे विष उतरते. विष चढणे कमी होते. याला जंगली कुंदरु म्हणतात. पूर्ण पंचागाचा उपयोग केला जातो, मूळ, पाने, फुले, फळे व दांडी. मधुमेहासाठी याचे पिकलेले फळ खाल्ले तर फायदा होतो. माहिती आवडली तर लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *