Tuesday, November 22
Shadow

जिभेला चमचा लावून थायरोइड, मधुमेह, लिव्हर/किडनी इन्फेकशन याची २ मिनिटात माहिती करून घ्या…

नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, चमच्याने आजाराची परीक्षा करा. हे वाचून चकित झालात ना. हो, फक्त चमच्याच्या मदतीने तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्हाला कोणता गंभीर आजार आहे की नाही. चकित होऊ नका, आम्ही तुम्हाला याची पूर्ण पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही हे टेस्ट करू शकता की तुम्हाला कोणता आजार तर नाही. तसे तर चमच्याने आपण फक्त जेवण करू शकतो. अशा वेळी आम्ही हे सांगत आहोत की चमच्याच्या मदतीने तुम्ही गंभीर आजाराची परीक्षा करू शकता. ही गोष्ट तुमच्या पचनी पडत नाहीये असे दिसते आहे. त्यासाठी तुम्हाला आमची ही पूर्ण माहिती शेवटपर्यंत पाहायची आहे, ऐकायची आहे.

जर चमच्याचा एका विशिष्ठ पद्धतीने उपयोग केला तर आजाराची माहिती मिळू शकते. चमचा ही खूप कामाची व उपयोगी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला आजाराची माहिती मिळू शकेल. एवढेच नाही, तुम्ही मिंनिटांमध्ये आजाराची माहिती घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, यूनिवर्सिटी ऑफ टोरण्टों येथील असिस्टंट प्रोफेसर व मेडिकल जर्नलिस्ट डॉक्टर जोलीन ह्युबरच्या शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की चमच्याचा खास प्रकारे उपयोग केल्यामुळे आजाराची माहिती मिळू शकते. चला याची पद्धत जाणून घेऊया.

चमच्याच्या पुढील भागाला जिभेवर तोपर्यंत रगडा किंवा घसा जोपर्यंत त्यावर लाळ जमा होत नाही. त्यानंतर तुम्हाला तो चमचा एका स्वछ अशा पोलीथिन बॅगमध्ये पॅक करून ठेवायचा आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही ही बॅग प्रकाशात म्हणजेच लाइटच्या खाली २ मिनिटे ठेवा. त्यानंतर जर त्यातून गोड सुगंध आला तर तुम्हाला मधुमेह असू शकतो. लगेच डॉक्टरकडे जा. जर चमच्यावर पांढर्यात रंगाचा थर जमा झाला असेल, तर समजून जा की तुमच्या शरीरात जंतुसंसर्ग म्हणजेच इन्फेकशन झाले आहे.

चमच्याचा रंग जर नारिंगी झाला, तर तुम्हाला किडनीसंबंधी समस्या असू शकते. त्याशिवाय, चमच्यावर जर पिवळ्या रंगाचा थर जमा झाला असेल, तर तुम्हाला थायराईडची समस्या आहे. एवढेच नाही, जर चमच्याचा रंग बैगनी झाला, तर तुम्हाला रक्ताची समस्या आहे असे समजा. मित्रांनो, डॉक्टर जोलीन यांनी ही टेस्ट स्वत: केली आहे. जर तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण दिसत असेल, तर आपल्या डॉक्टरशी जरूर संपर्क साधा. तुम्ही ही चमच्याची टेस्ट नक्की करून बघा. आपल्या मित्रांना यासंबंधी माहिती द्या. माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.