जर वाईट वेळ चालू असेल तर या गोष्टी घरातून दूर करा…

चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमया आणि सफल बनवण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाण्यक्यांची काही नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील.

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जीवनात काहीतरी नवीन शिकायचे असेल, तर आमचे पेज जरूर लाईक करा. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राच्या काही नियमांबद्दल सांगणार आहोत..असे म्हणतात, की घरात या ७ गोष्टी कधीच ठेवू नका. जर तुम्ही या ७ वस्तूदोषांना घरातून बाहेर काढले, तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. घरात काही अशा वस्तु असतात, ज्या वापरात नसतात पण त्यांना फेकून देणे आपल्या मनाला पटत नाही.

निर्जीव वस्तूंमध्ये नेहमीच नकारात्मक ऊर्जा असते. ज्यामुळे घरातील सदस्यांवर विपरीत परिणाम होतो. पण आता तुम्ही घरात पडलेले असे निरोपयोगी सामान बाहेर फेकून द्या. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेले सामान आणि निर्जीव वस्तु बघून माता लक्ष्मी नाराज होते आणि तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होत नाही. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला अशा ७ वस्तु सांगणार आहोत. मित्रांनो लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

१. मित्रांनो असे म्हणतात, धन ठेवायच्या जागी कधीही निळ्या रंगाची चित्र किंवा त्या रंगासंबंधित वस्तु ठेवू नका. कारण निळा रंग पाण्याचे प्रतिनिधित्व करतो. पाण्याची प्रकृती नेहमी वाहण्याची असते. म्हणून लक्षात ठेवा, धन किंवा कोणत्याही किमंती वस्तूजवळ निळा रंग ठेवू नका. २. दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते, की कधीही बहुमूल्य वस्तु वायव्य कोपर्‍यात ठेवू नका. या दिशेचे मुख्य तत्व वायु आहे.

३. असे सांगितले जाते की घरात पर्स आणि तिजोरी ठेवण्याआधी हे लक्षात ठेवा की फाटलेली पर्स आणि तुटलेली तिजोरी कधीही लक्ष्मी निवास करत नाही. पर्स किंवा तिजोरीत माता लक्ष्मीचे चित्र, पूजेची सुपारी, श्रीयंत्र, कुबेरयंत्र ठेवल्यामुळे शुभ फळाची प्राप्ती होते. ४. मित्रांनो, असे म्हणतात, की घरात मोडके फर्निचर ठेवल्यामुळे घराची उन्नती होत नाही. तसेच, परिवारातील सदस्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो. फर्निचर लगेच दुरुस्त करून घ्यावे.

५. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार, ड्रॉइंग रूम मध्ये ठेवलेला सोफा किंवा चादर कधीही मळलेला किंवा फाटका असू नये. तसे असेल तर त्याला ताबडतोब बदलून टाका. कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. ६. सहावी गोष्ट ही आहे, की घराच्या गच्चीत जुने व निरोपयोगी सामान ठेवू नये. त्यामुळे आर्थिक तंगी वाढते व परिवारातील सदस्यांच्या मानसिकतेत वाईट परिणाम होतो. प्रगति होत नाही.

७. सातवी गोष्ट ही आहे, की घरात कधीही तुटलेली किंवा मोडलेली वस्तु ठेवू नका. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो व माता लक्ष्मीचे आगमन होत नाही. विशेषत: काचेचे कोणतेही फुटलेले सामान घरात ठेवू नका. तर मित्रांनो, ह्या ७ गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या घरात जर असे होत असेल, तर माता लक्ष्मीची कृपा होणार नाही. तुम्हाला जर हा माहिती आवडली असेल, तर मित्रांमध्ये शेअर करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *