जगातील एकमेव चहा या संजीवनी बुटीचा, पोटातील सर्व घाण बाहेर, पोट साफ, कधीच वजन वाढनार नाही…

आयुर्वेदामध्ये अशा असंख्य औषधी वनस्पती आहेत की वनस्पतींच्या मदतीने आपल्या शरीरातील कितीही जुने आजार असतील तर ते आजार सर्व मुळांपासून संपवण्याची ताकद अशा वनस्पतींमध्ये आहे. अशीच आजची एक वनस्पती आहे.

या वनस्पतीच्या मदतीने तुमच्या शरीरात कितीही बॅड कोलेस्ट्रॉलचा थर वाढलेला असेल, रक्त अशुद्ध झालं असेल, तुमच्या आतड्याची कार्यशक्ती पूर्णतः कमी झालेली असेल, पोट वारंवार साफ होत नसेल, सोबतच घशाचे त्रास असेल, तुम्हाला जर शुगर असेल शुगर मेंटेनमध्ये राहण्यासाठी आणि बऱ्याच व्यक्तींचे वजन वाढलेलं आहे.

ते वजन काम होण्यासाठी, तसेच बऱ्याच व्यक्तींना अशक्तपणा येतो, थकवा येतो तो पूर्णतः कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत वरदान मानली जाते. या वनस्पतीचा चहा एक वेळ घेताच तुम्हाला लगेच तरतरी येते. तुम्हाला ताजेतवाने, फ्रेश वाटते. शरीरशुद्धीसाठी पंचकर्मामध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो.

शरीरातील त्रिदोष आहेत या त्रिदोषांचे संतुलन करण्यासाठी ही वनस्पती जास्त प्रमाणात वापरली जाते. यासोबत तुमच्या शरीरात कितीही जुनाट घाण असुदे ती घाण अशुद्धी असेल तर शुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे. या वनस्पतीला सर्व ठिकाणी गोखर्णी या शब्दाने संबोधित केलं जातं. काही ठिकाणी अपराजिता म्हणतात.

या वनस्पतीचे फायदे एवढे आहेत की असंख्य व्यक्तींनी याचा फायदा घेतलेला आहे. या वनस्पतीचे फुल हे अत्यंत गुणकारी आहे. या वनस्पतीचे दोन प्रकार पाहायला मिळतात. पांढरी गोखर्णी आणि दुसरी निळसर फुले असणारी गोखर्णी. आयुर्वेदामध्ये पांढरी जी गोखर्णी आहे ही जास्त प्रमाणात वापरली जाते. निळसर ही वापरली जाते, परंतु आयुर्वेदामध्ये याचा असा उल्लेख केलेला आहे.

बऱ्याच व्यक्तींच्या शरीरावरती वारंवार सूज पाहायला मिळते. ही सूज कमी करणारी ही वनस्पती. या वनस्पतीच्या ज्या शेंगा आहेत, त्या शेंगांमध्ये बिया आहेत या बीयाच्या मदतीने अंगावर येणारी जी सूज आहे ती कमी होण्यासाठी फायदा होतो. पांढरी फुल असणारी गोखर्णी या गोखर्णीचे जे मुळ आहे ते आणायचे आणि त्याचे प्रमाण पाच ग्रॅम दरदिवस पाण्याबरोबर सकाळी घ्यायचे एक महिना.

अंगावर वारंवार येणारी सूज कमी करणारी ही वनस्पती आहे. यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या अंगावरती पांढरे कोड किंवा तांबडे कोड असतात. यावरती ही गोखर्णी अत्यंत उपयुक्त ठरते. या गोखर्णीच्या ज्या बिया आहेत त्या बियांचे चूर्ण दहा ग्रॅम गरम पाण्याबरोबर दरदिवस घेतल्याने खुप लाभ होतो. तसेच याचं जे मुळ आहे ते पाण्यात उगाळून आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहे.

हा उपाय सलग सहा महिने करा, शरीरावर असणारे पांढरे कोड किंवा तांबडे कोड कमी होण्यासाठी खुप फायदा होतो. तसेच प्रतिकारशक्ती कमी असणे, अशक्तपणा येणे, थकवा येणे अशा व्यक्तींसाठी हा चहा घेतल्याने फायदा होतो. हा चहा बनवण्यासाठी आपल्याला दीड कप पाणी लागणार आहे. या दीड कप पाण्यामध्ये या गोखर्णीची तीन फुले लागणार आहेत.

या पाण्यामध्ये ही फुले कुस्करुन किंवा तशीच टाका. यानंतर यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे. हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे. एक कप होईपर्यंत उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा घ्या. सकाळी उठल्याबरोबर घेतल्याने खुप फायदा होतो. हा चहा घेतल्याने तरतरी येते.

तोंडाची गेलेली चव परत येते आणि हा चहा घेतल्यानंतर अशक्तपणा, थकवा लगेच गायब होतो. हा चहा तुम्ही सहज बनवू शकता किंवा या पानाचा रस चार चमचे एक कप दुधामध्ये टाकून घेतला तर याने कसल्याही प्रकारचा जुनाट खोकला, दमा कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे. असा हा चहा आयुर्वेदामध्ये ग्रीन टी पेक्षा अत्यंत बहुगुणी मानला जातो. म्हणून या चहाचा वापर साधारण सात दिवसापर्यंत करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *