चेहर्यावर म्हातारपण कधीच दिसणार नाही, ५० वर्षाच्या वयामध्ये पण २० वर्षाचे तरुण दिसाल..

नमस्कार

मित्रांनो, हे झाड, फूल तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे असेल, याचे नाव आहे “सदाफुली”. बऱ्याच ठिकाणी याला “बारामाही” असेही म्हणतात. जसे याचे नाव बारामाही आहे, त्याप्रमाणे ही फुले १२ महीने फुलतात, कोणताही ऋतु असुदे थंडी, पावसाळा, उन्हाळा ही फुले फुलतात म्हणून यांना “बारामही” किंवा “सदाफुली” असे म्हणतात.

दिसायला ही फुले खूप सुंदर असतात. यांच्या ८ जाती आहेत. आपल्या भारतात यांच्या दोनच जाती आहेत, एक म्हणजे जांभळ्या रंगाची फुले व एक पांढर्या् रंगाची फुले. या दोन्ही जातीच्या फुलांमध्ये खूपच औषधी गुणधर्म आहेत. औषधांचे भांडार आहे ही फुले, त्याची पाने, मुळे. सहज उगवणारे रोप आहे सदाफुली. तुमच्या घराजवळ पण असू शकते.

सौन्दर्य प्रसाधंनांमध्ये याची पाने, फुले याचा उपयोग होतो. यांची फुले इतकी फायदेशीर आहेत, की चेहर्याोवर जर काही फोड, मुरूमे आहेत किंवा काही किडा चावला असेल, तर याची फुले व पाने वाटून त्याचा रस जर त्या जागी लावला, तर त्यापासून आराम मिळेल व चेहर्याचवर डाग पडणार नाही.

सदाफुलीचा सगळ्यात जास्त उपयोग आपल्या केसांसाठी आहे. यांची पाने कुठून त्याचा रस काढून तो अर्धा चमचा नारळ तेलात मिसळून जर केसांच्या मुळाशी मालीश केले, तर तुमचे पांढरे केस काळे होतील व जर केसात कोंडा असेल, तर तो पण निघून जाईल.

फुले व पाने स्वछ धुवून रात्रभर पाण्यात बुडवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी किंवा पानांच्या रसाचे सेवन केले, तर मधुमेह बरा होतो. पान तोडल्यावर त्यातून हलके दूध बाहेर येते, ते जर तुम्ही खरूज, नायटा, खाज यावर लावले, तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होतो.

त्वचेच्या रोगावर हे फायदेशीर आहे. दुष्परिणाम कोणतेही नाही. पानांचा रस चेहर्याावर लावला, तर वयानुसार चेहर्यारवर येणार्याु सुरकुत्या कमी होतात. पाने सुकवून पाऊडर करून ठेवून तुम्ही घेऊ शकता. मधुमेहसाठी खूपच फायदेशीर आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *