चामखीळ मुळापासून दूर करण्यासाठी सर्वात प्रभावशाली घरगुती उपाय…

जीवनाच्या उतार वयामध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे त्वचेवरील चामखीळ. शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे अंगावर चामखीळ येतात. शरीरासाठी त्या धोकादायक नसल्या तरी त्यामुळे शरीराचे सौंदर्य मात्र बिघडते. काही वेळेस शस्त्रक्रियेच्या माध्यमातून चामखीळ काढून टाकतात. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा शरीरावर चामखीळ येतात. चामखीळला मोस म्हणून देखील ओळखले जाते. चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो हा साधा सरळ उपाय करा आणि कितीही जुना चामखीळ असेल तर तो लगेचच बरा करा. आज आम्ही आपल्यासाठी चामखीळ पूर्ण पणे घालवण्यासाठी खुप सुंदर उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने चामखीळ आपोआपच दोन दिवसात गळून पडण्यास मदत होणार आहे. चला तर मग पाहुयात उपाय..

मित्रांनो या साठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो.. तर आपल्याला थोडा लालसर झालेला टोमॅटो घ्यायचा आहे. तो टोमॅटो मधून कट करून घ्यायचा आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला चामखीळ आहे त्या ठिकाणी आपण या टोमॅटो ने मसाज करायचे आहे. हे मसाज आपल्याला साधारण पाच ते दहा मिनिटे करायचे आहे.
मित्रांनो हे मसाज तुम्हाला रोज रात्री झोपण्याच्या अगोदर करायचे आहे.

असे जर तुम्ही दोन महिने केले तर तुम्हाला माहीत देखील पडणार नाही आणि चामखीळ आपोआपच निघून जाण्यास मदत होणार आहे. पाच ते दहा मिनिटे मसाज करून तुम्हाला ते तसेच सोडून द्यायचे आहे. ही तुम्ही धुऊन नका. तुम्हाला हे सकाळी अंघोळ करतानाच धुऊन घ्यायचे आहे. तर हा उपाय तुम्ही करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

दुसरा उपाय : सफरचंदचं व्हिनेगर : मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुकत जाईल.

तिसरा उपाय : अननसाचा रस : मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

चौथा उपाय : – लसून : लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *