चाणक्यनीतीनुसार कोणी कितीही आग्रह केला तरी आपली ही एक गोष्ट कोणालाही चुकूनसुद्धहा देऊ नका….

चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमया आणि सफल बनवण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाण्यक्यांची काही नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील.

कोणी कितीही मागितले तरी या गोष्टी कधीच कोणाला देऊ नका. कोणत्या आहेत त्या गोष्टी हे या माहितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. पण त्यापूर्वी आमच्या पेजला लाइक आणि शेअर करायला विसरू नका. नंतर तुम्ही विसरून जाल.

आपल्या शास्त्रांमध्ये तसेच धर्मग्रंथामध्ये काही कामे करण्यास मनाई केली गेली आहे. काही अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्या गोष्टींचे कधीही दान करू नका. या गोष्टींचे दान केले, तर घरात दरिद्रता येऊ शकते. आपल्या वेद आणि शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपण जाणून घेणे खूपच जरूरी आहे.

मित्रांनो, तुम्हाला हे माहीतच आहे, कोणतीही व्यक्ति संसाराचा मोह त्यागून शरीर सोडून जातो, तेव्हा त्यांच्याशी संबंधित वस्तु दूर ठेवण्याची आपली परंपरा आहे. त्या वस्तु एक तर दान केल्या जातात, किंवा नाहीशा केल्या जातात. परंतु, तुम्ही जिवंत असताना या गोष्टींचे दान करू शकता. मित्रांनो, ज्या गोष्टी तुम्ही वापरता, त्यांचे दान करणे, घरात दारीद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे.

घड्याळ: घड्याळ वेळ दाखवते. चांगला वाईट काळ दाखवते. दुसर्‍या कोणाचे घड्याळ मनगटावर बांधल्यामुळे तुमच्या व्यावहारिक जीवनात अडचणी येऊ शकतात. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्ही जर तुमचे घड्याळ कोणाला उधार दिले, तर तुम्हाला नुकसान होऊ शकते.

पैसे उधार देणे: शास्त्रांमध्ये धन किंवा पैसा मनुष्याचा मोठा शत्रू आहे असे सांगितले आहे. ते यासाठी की धन हे सगळ्या दुष्कर्माचि उत्पत्ति आहे. नात्यांमध्ये पैशाची देवाण-घेवाण कधीही करू नये. त्यामुळे नाती बिघडू शकतात. मित्रांनो, धन तुमच्यातील प्रेमभावना नष्ट करते. काही घरांमध्ये पैसा हेच संकटाचे मुख्य: कारण मानले गेले आहे. भावाभावत भांडणे, नाती, मैत्रित दुरावा हे सर्व पैशामुळे होते.

साखरपुडयाची अंगठी: ही अशी एक गोष्ट आहे, जी प्रत्येक मुलीला तिच्या पतीकडून किंवा प्रेमी कडून पाहिजे असते. प्रेमाची ही गोष्ट तिच्यासाठी खूपच मौल्यवान असते. परंतु, तुम्हाला जेवढे शक्य असेल, तितकेच करा. चादर बघून पाय पसरा हीच वेळेची गरज आहे. तसे केले नाही तर तो मूर्खपणा ठरतो. तुमच्या पत्नीसाठी तेच घ्या जे तुम्हाला घेणे शक्य आहे. उधारी तुमच्यासाठी संकट निर्माण करू शकते.

पेन, पेन्सिल: मित्रांनो, असे म्हणतात, की आपली कर्म यमराजाकडे चित्रगुप्त लिहितो. आपल्या लेखणीतून तो आपल्या जीवनात येणारी सुख संकटे सर्व लिहीत असतो. जीवनात सुद्धा पेनाचे खूप महत्व आहे. आपले पेन कोणाला उधार देऊ नये, त्यामुळे तुम्ही आर्थिक संकटाला आमंत्रण देता. म्हणून कधीही कोणाकडून पेन घेऊ नका, किंवा आपले दुसर्‍या कोणाला देऊ नका.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा आणि अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *