घरात पाल कधीच न दिसण्यासाठी 100% घरगुती उपाय ….

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये सर्व आढळणारी पाल. ही पाल आपण पाहिली तरी आपल्याला कस तरी होत. म्हणजेच आपल्या सर्वांना माहीत आहे की ही पाल विषारी आहे. परंतु ही पाल सहसा आपल्याला त्रास देत नाही. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांची पाल ही मित्रच आहे. घरामध्ये जेवढेही छोटे छोटे किडे असतात हे सर्व किडे खाण्याचं काम ही पाल करते.

पण नकळत आपल्या घरामध्ये जे आपण खाद्यपदार्थ ठेवतो त्या खाद्यपदार्थवरती ही पाल विष्ठा करते किंव्हा ती पाल त्या खाद्यपदार्थवरती पडते. ही पाल घरातून बाहेर काढण्यासाठी आपण बरेच सारे उपाय करतो. ही पाल माणसांना खूप घाबरते.या पालीला बाहेर काढण्यासाठी लोक खूप उपाय करतात परंतु ही पाल काही करता बाहेर जात नाही. तर आज आपण असा एक साधा उपाय करणार आहोत की या उपायाने ही पाल 100% घराच्या बाहेर निघून जाईल.चला तर पाहुयात उपाय.

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतो आणि त्या फ्रीज मध्ये असते थंड गार पाणी. तर आपण ते थंडगार पाणी इंजेक्शन मध्ये भरलं आणि त्या पालीच्या अंगावरती जर टाकलं तर ती पाल सेरवैर पळते. ती पाल घरातून निघून जाते. या सोबतच दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरात सहज उपलब्ध होणार कांदा तर या कांद्याच्या मदतीने सहज पाल घराबाहेर काढू शकतो. एक कांदा तुम्ही घ्या.

त्या कांद्याच्या दोन भाग तुम्ही करा. ज्या ठिकाणी तुम्हाला पाल जात पाहायला मिळते अडचणीची जागा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही हा कांदा ठेवा. मित्रांनो कांद्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम नावाचे घटक असतात. याचा वास खूप उग्र असतो.

मित्रांनो आपण जरी घरी कांदा कापला तरी आपल्या डोळ्यांतून पाणी येत. तर या पालीचा जो वास आहे त्या मुळे पाल घरात राहू शकत नाही ती घराबाहेर पळून जाईल. हा वास पालीला सहनच होत नाही. तर तुम्ही हा कांदा अश्या ठिकाणी ठेवा जिथे पाल वारंवार येते. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही करून पाहा तुमच्या घरात एक ही पाल राहणार नाही त्या घराबाहेर निघून जातील..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *