घरातील या तेलाचे 2 थेंब फक्त अन 1 मिनिटात पोटातील सर्व घाण बाहेर, जबरदस्त आयुर्वेदिक उपाय…

नमस्कार मित्रांनो एक कप ब्लॅक टी मध्ये म्हणजेच एक कप काळ्या चहामध्ये तुमच्या घरातील तेलाचा एक थेंब टाकून तुम्ही सकाळी उठल्याबरोबर प्या. तुमचं पोट पुर्णपणे साफ होईल. आतडी एकदम स्वच्छ होतील. पोटमधील घाण बाहेर निघून जाईल. पोट साफ न होणे किंवा मलावरोध ही खूप भयंकर समस्या असते. बरेच लोक याकडे लक्ष देत नाही. पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तुम्हाला असंख्य रोग होऊ शकतात.

कारण आरोग्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हटले जाते आणि पोट जर तुमचे साफ होत नसेल तर ही घाण मोठ्या आतड्यामध्ये तशीच पडून राहते. त्याठिकाणी ती सडते. त्याठिकाणी गॅसेस उत्पन्न होतात आणि वारंवार पाद येणे ही समस्या निर्माण होते. शिवाय अनेक विषारी पदार्थ त्याठिकाणी तयार होतात आणि विषारी पदार्थ रक्तामध्ये मिसळतात आणि मग तुम्हाला अपेंडीक्स, संधिवात, सांदेदुखी, हाय बीपी, मोतीबिंदू , त्याचबरोबर वारंवार डोकेदुखी, चेहऱ्यावर मुरूमाचे फोड येणे, तोंड येणे, झोप न येणे, कंबरदुखी अशा कितीतरी असंख्य समस्या तुम्हाला पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे होतात.

ज्याप्रमाणे अन्नग्रहण ही एक मुख्य गरज आहे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची म्हणजे उत्सर्जन ही क्रिया महत्त्वाची आहे आणि या समस्या पुर्णपणे गायब करण्यासाठी, तुमचं पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी किमान महिन्यातून चार वेळेस हा उपाय केला तरी तुमचे पोट एकदम व्यवस्थित साफ राहील. हा उपाय केल्याबरोबर अगदी एक मिनिटात तुमचं पॉट साफ होईल. तुमच्या पोटामधली घाण निघून जाईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतो तो म्हणजे एक कप ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा. काळा चहा वापरला की याची ऍक्शन फास्ट होते.

तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल तर तुम्ही बिना साखरेचा चहा बनवू शकता किंवा एखाद्याला चहा आवडत नसेल तर चहासारखं गरम पाणी घेऊन त्यामध्ये हे तेल घेऊ शकता. परंतु चहामध्ये याची खूप चांगली ऍक्शन होते. एक कप काळा चहा तो मग साखरेचा असो किंवा बिगर साखरेचा असो. जे तेल आपल्याला एक ते दोन थेंब वापरायचे आहे ते म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल तेलसुद्धा सर्वांच्या घरात असते. घरात नसेल तर हे कुठल्याही दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. एरंडेल तेलाचे एक ते दोन थेंब त्या चहामध्ये टाका आणि उठल्याबरोबर घ्या.

अगदी एक मिनिटांमध्ये ऍक्शन होऊन तुमचे पोट पुर्णपणे साफ होते. पोटामधील पूर्ण मैला बाहेर निघून जातो. पोट साफ होण्यासाठी कुठलंही औषध घेण्याची गरज नाही. कारण पोट साफ होण्याची जी विविध औषधे मिळतात त्याची सवय लागण्याची शक्यता असते. परंतु हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचे पोट व्यवस्थित साफ होतं आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. याची सवय सुद्धा तुम्हाला लागत नाही.

किमान महिन्यातून तीन चार वेळा तर तुम्ही असं केलं तर तुमचे आतडे एकदम साफ होतात. याचा फायदा असा होतो की तुमचे आतड्याला मऊपणा येतो. एक ते दोनच थेंब हे एरंडेल चहामध्ये टाकायचे आहे. जास्त एरंडेल तेलाचा वापर करू नका. खूप जास्त जर एरंडेल तेल वापरलं तर तुम्हाला लुस मोशन होऊ शकते. सकाळी शौचालयास जाण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. तर हा अत्यंत साधा, सोपा, सरळ उपाय आहे. महिन्यातून तीन ते चार वेळा केले तर तुमचे आतडे क्लीन राहील. हा उपाय तुम्ही अवश्य करून पाहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *