गुढघेदुखी बंद करणारा चमत्कारिक घरघुती उपाय, फक्त एक बटाटा आणि घुडघे दुखीला टाटा…

नमस्कार मित्रानो…

आज आपण शरीराचा एक अवयव म्हणजे आपले गुडघे, या गुडघेदुखीवर रामबाण उपाय पाहणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, एखाद्याला गुडघेदुखी लागली तर चालणे, फिरणे मुश्किल होऊन बसते. यासाठी आपल्याला लागणार आहे एक बटाटा.

आपल्या घरामध्ये बऱ्याच लोकांना बटाट्याची भाजी आवडत असते. पण हा बटाटा तुमची गुडघेदुखी थांबवणार आहे. तर या बटाट्याचा खिसणीने खिस करायचा आहे. म्हणजे आपल्याला हा बटाटा पुर्ण खिसून घ्यायचा आहे.

हाडांमध्ये कॅल्शियमची कमी झाली की आपल्याला गुडघेदुखी, सांधेदुखी असे आजार जाणवत असतात. यावर आपण कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे घेत असतो. पण काही लोकांना या गोळ्यांचा सुद्धा फरक पडत नाही. पण आज जो घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय नक्कीच आपल्याला गुडघेदुखीपासून आराम मिळवून देणारा आहे.

हा बटाटा खिसल्यानंतर याचा जो खिस आहे हा काढून घ्यायचा आहे. हा खिस जिथे आपले गुडघे दुखतात या गुडघ्यांवरती आपल्याला ठेवायचा आहे. हा खिस गुडघ्यावरती ठेवल्यानंतर आपल्या घरातील सुती कापड असेल किंवा रुमालाने यावरती घट्ट बांधून घ्यायचे आहे.

आपल्याला हे तीन ते चार तास असं बांधून ठेवायचे आहे. तीन ते चार तासानंतर आपण हे सोडवून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमची जी गुडघेदुखी आहे ती निश्चितच कमी झालेली असेल.

जर दोन्ही गुडघे दुखत असतील तर दोन्ही गुडघ्यांसाठी या बटाट्याच्या खिसचा लेप लावून अशा प्रकारे सुती कपड्याने याला बांधून ठेवायचे आहे. तीन ते चार तासानंतर हा जो बांधलेला कपडा आहे काढून घ्यायचा. शंभर टक्के आपली गुडघेदुखी आहे ती थांबलेली असेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *