खाज, खरूज, नायटा कितीही जुना असुदे, २ दिवसात त्याचा खात्मा करेल हा उपाय…

नमस्कार मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे…

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलो आहोत ज्याचा उपयोग करून तुम्ही नायटा, खरूज, खाज ह्या त्रासातून मुक्त होऊ शकता. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असते. जर तुम्ही घरगुती उपाय करीत असाल, तर असे होऊ शकते की ते तुमच्या त्वचेसाठी योग्य नाही. म्हणून ही समस्या नाहीशी होत नाही.

पण आजचा आमचा उपाय सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. तुमचा नायटा, खरूज, खाज ५ दिवसात संपुष्टात येईल. नायटा, खरूज, खाज हे एक फंगल इन्फेकशन असते व ते एकदा झाले तर तुम्ही कितीही औषधे करा, डॉक्टर करा ते परत परत होत राहते. हा उपाय करून बघा, हे एक आयुर्वेदिक व घरगुती उपाय आहे.

आम्ही यामध्ये २ वस्तूंचा वापर करणार आहोत. इथे तुम्ही जी वस्तु बघता आहात, ती आहेत पेरूची पाने. पेरूच्या पानांमध्ये अॅंटी-ओकसिडेंट्स, अॅंटी-फंगल गुणधर्म असतात. भरपूर ताकद असते. पेरुची पाने तुम्हाला कुठेही मिळू शकतात. गावात राहात असाल, तर सहज उपलब्ध होतील, शहरात पण सहज उपलब्ध होऊ शकतात.

तुम्ही ८ ते १० पाने घ्या. ती पाने धुवून वाटून घ्या. जेव्हा त्याची पेस्ट तयार होईल तेव्हा तुम्हाला दुसरी वस्तु घ्यायची आहे ती आहे हळद. जर तुम्ही १ चमचा ही पेस्ट घेतली तर त्यात थोड्या प्रमाणात हळद मिसळायची आहे. जर तुमची समस्या गंभीर असेल, नायटा, खरूज, खाज जास्त प्रमाणात असेल, तर याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता.

१० ते २० पाने त्यासाठी तुम्ही घेऊ शकता व अर्धा चमचा हळद घालू शकता. हे दोन्ही योग्य प्रकारे मिसळा. हळदीमध्ये अॅंटी-ओकसिडेंट व अॅंटी-इरिडेटरी गुणधर्म असतात, जे नायटा, खरूज, खाज यामधील कोणत्याही प्रकारच्या कीटानुंना मारण्यासाठी रामबाण उपाय आहे. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. जिथे नायटा, खरूज, खाज झाली आहे तर त्या जागी ही पेस्ट लावा.

१ तास ठेवून द्या. नंतर स्वछ पाण्याने ती जागा धुवा. दुसर्‍या दिवशी परत तसेच करायचे आहे. सतत ७ ते ८ दिवस हा उपाय केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील नायटा, खरूज, खाज कायमसाठी नाहीशी होईल.

माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाइक करा व मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *