कोणत्याही वयात पांढरे झालेले केस परत काळे व चमकदार करा या घरगुती उपायाने…

नमस्कार मित्रांनो…

आज तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वापराने तुम्ही तुमचे पांढरे केस मूळापासून काळे करू शकता. आपल्या आजूबाजूला निसर्गात अनेक गोष्टी असतात ज्यात अनेक गुण असतात परंतु आपल्याला त्याची माहिती नसल्याने आपण ते वापरत नाही. तुम्हीही पांढरे केस काळे करण्याकरिता अनेक उपाय केले असतील.

परंतु आम्ही जो उपाय सांगतो आहोत तो अतिशय उपयुक्त आहे. हा उपाय करून पहा. चार ते पाच दिवसातच तुम्हाला तुमच्या केसांवर याचा परिणाम दिसू लागेल. ज्यांचे केस फार पांढरे नाहीत परंतु फार काळेही नाहीत ते लोकही केस अधिक काळे व चमकदार करण्यासाठी हा उपाय करू शकतात.

या उपायाने तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केस काळे करू शकाल. केस काळे करण्यासाठी अनेकजण डाय वापरतात. त्यात अनेक रासायनिक घटक असतात ज्यामुळे तुमचे केस जास्त पांढरे होतात. केस तुटतात व गळायलाही लागतात. या उपायाच्या वापरणे तुम्ही डायमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही वाचाल.

एकदा केस पांढरे होऊ लागले की ते वाढतच जाते. लोक अनेक प्रकारची तेल, अनेक उपाय करतात. परंतु त्याचा काही फायदा होत नाही. केस पांढरे होण्याची अनेक करणे आहेत. मेलानिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात. पूर्वी वय झाल्यावर मेलानिनची कमतरता होत असे पण हल्ली लहान वयातही ती दिसून येते.

खराब पाण्याने आंघोळ केल्यानेही केस पांढरे होतात. अनेक औषध घेतल्यानेही केस पांढरे होतात. खाण्यापिण्यातील अनियमितता, पोषण कमी असणे यामुळेही केस पांढरे होतात. तुमच्या शरीरात हारमोनल बॅलेन्स नसेल तरीही केस पांढरे होतात. यासारख्या अनेक कारणांमुळे केस पांढरे होतात.

केस काळे करण्यासाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी एक ते दोन चमचे आवळ्याचे शुद्ध तेल घ्या. मुली दोन चमचे व मुले एक चमचा तेल घेऊ शकतात. या तेलात अर्धा चमचा कोरफडीचा गर मिसळा. यात अर्धा चमचा कलोनजीचे तेल घाला. हे तेल तुम्हाला बाजारात सहज मिळेल. यानंतर आपल्याला लागणार आहे सदाफुलीच झाड. यात असे अनेक गुण असतात जे केस काळे करण्यासाठी उपयुक्त आहेत.

सदाफुलीची दोन तीन पाने घेऊन ती व्यवस्थित कुटून घ्या. नंतर ते वरील तेलाच्या मिश्रणात घाला आणि नीट एकजीव करून घ्या. ही मिश्रण अर्धा तास तसेच बाजूला ठेऊन द्या. नंतर हे मिश्रण रात्रीच्या वेळी तुमच्या केसांना मुळापर्यंत लावा. रात्रभर तसेच ठेवा व सकाळी केस धुवून टाका. तुम्ही पहाल की तुम्हाला याचा भरपूर फायदा मिळत आहे. या उपायाने तुमचे केस मूळापासून काळे व चमकदार होतील.

माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.. अशाच पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *