कॉलेज लाईफ, शारीरिक संबंध आणि आयुष्यभर होणार पश्चात्ताप…आजच वाचा नाहीतर…

माझ्या होकाराने त्याला आता माझ्या शरीराला व मला त्याच्या शरीराला हात लावण्याची रितसर हक्क मिळाला. शरीरातील अवयवांत जसजसा chemical बदल होत गेला तसतशी आमच्यातील chemistry बदलली. आता आम्ही सोबत फिरायचो , बाईक शेअर करायचो , corner seats घेवून movies ला जायचो.

हातात हात घेणे, मिठी मारणे, किस करणे हे आता आम्हाला रोजचेच होते. आता आमच्या दोघांची शरीरं आम्हाला याहून वेगळं काहीतरी थ्रील मांगत होती. साहजिकच त्याचाच whatsapp ला message आला. ” येतेस का आज रात्री रूमवर ? ” मीही थोडासा नकार देत शेवटी होकार दर्शविला. मलाही whatsapp ला केलाला phone s’ex , practically अनुभवायचा होता.

आम्ही c’ondoms चा वापर करून त्या रात्री इंटरकोर्स केला. अशा पध्दतीने आमच्या कितीतरी रात्री गेल्या. एक दिवस मात्र भावणेच्या भरात वाहवत c’ondom नं वापरताच इंटर’कोर्स केला. दोघांच्याही शरीराची आग शांत होईपर्यंत काही लक्षात आले नाही. नंतर चूक जाणवली.

मी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच ग’र्भनि’रोधक गोळी घेतली. तो बोलत होता. काही होत नाही, घाबरू नकोस पण मला MC ( पाळी ) येईपर्यंत भिती वाटतच होती . एकदाची पाळी आली व ग’र्भनि’रोधक गोळ्यांवर डोळेलावून विश्वास बसला. आता आम्ही without C’ondoms इंटर’कोर्स करायला लागलो.

कारण त्यात जास्त आनंद मिळायचा. S’ex नंतर किंवा आधी एक गोळी घ्यायची आणि बिंधास्त राहायचं. आमची दोघांच्या सहवासातली इंजिनियरींची ४ वर्षे आणि ME ची २ वर्षे अशीच एकमेकांच्या शरीराची भूक भागवत s’ex व गर्भ’निरो’धक गोळ्यांच्या सहवासात, प्रेमाच्या आधुनिकीकरणात निघून गेली.

शपथा घेतल्या, त्याप्रमाणे लग्नही केलीत. आता मात्र आमच्यातील शारीरिक संबंधांना समाजमान्य लायसन्स मिळालं. परंतु परत family planning च्या नावाखाली गर्भ’निरो’धक गोळ्या ह्या college च्या bag पासून लग्नानंतर ही सोबतच होत्या. आता लग्नाला 2-3 वर्षे होऊन गेली होती. घरच्या मोठ्यांना बाळाचा आवाज ऐकायचा होता.

आम्ही दोघांनी खूप प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नव्हती. शेवटी doctor चा सल्ला घेतला, चेकअप केले. doctor चे reports आले, मी कधीही आई होनार नव्हते. S’ex च्या दुनियेत मनसोक्त वावरताना याची मला जराही कल्पना नव्हती. आता मला बाळंतपणाच्या नाहीत तर वांझोटोपणाच्या कळा येत होत्या.

पोटातील गर्भ’पिशवीच काढून टाकावी लागणार होती. मला थोडीही कल्पना नव्हती ” क्षणिक चांबड्याच्या सुखासाठी नकोत्या वयात नको त्या वैज्ञानिक सुख सुविधांचा उपयोग घेऊन मी वांझोटेपणाला माझ्या गर्भात वाढवत असल्याची. “मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. फोटो प्रतिकात्मक आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *