केस गळती कायमची बंद, केस भरभरून वाढतील, टकली वर येतील केस..डॉ !

छोटे-छोटे घरगुती उपायाने काही असाध्य रोगांवर आपणास मात करता येते. छोट्या छोट्या बाबी असतात परंतु आपणास माहित नसल्या कारणाने मेडिकल मधून गोळ्या घेतो किंवा आपल्याला वारंवार डॉक्टर कडे जावे लागते. यापासून आपली सुटका व्हावी म्हणून आम्ही आपल्यासाठी मोफत घरगुती उपाय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपले केस भरपूर वाढून, केस गळती पुर्णपणे थांबून, वेणी जाड होण्यासाठी आज आपण सुंदर असा घरघुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या टकलीवर केस येण्यास मदत होईल. खूपच प्रभावी आणि सुंदर असा हा उपाय आहे. यासाठी आपणाला वडाच्या झाडाच्या पारंब्याखाली जी कवळी पारंबी असते ती लागणार आहे. त्या कवळ्या पारंब्या स्वच्छ धुवून, पुसून घ्या.

यासाठी दुसरी वस्तू लागणार आहे कोकोनट ऑइल म्हणजे तेल. एका कढईमध्ये दोनशे मिली तेल घ्यायचे आहे. त्यानंतर हे तेल गरम करायला ठेवायचे आहे आणि त्या पारंब्या या तेलामध्ये टाकायच्या आहेत. दोनशे मिली तेलासाठी पाच ग्रॅम पारंब्या घ्यायच्या आहेत. त्या पारंब्याचा कलर बदलत तोपर्यंत तसेच राहून द्यायचं आहे. म्हणजे याचा पूर्ण अर्क यामध्ये उतरेल. त्यानंतर हे तेल थंड होऊ द्यायचे आहे. तोपर्यंत हे असेच राहू द्यायचे आहे.

म्हणजे या पारंब्याचा पुर्ण अर्क या तेलामध्ये उतरला पाहिजे. हे तयार झालेले तेल बारा तास तरी असेच राहू द्या आणि बारा तासानंतर हे गाळून एका बॉटल मध्ये भरून ठेवा.
ज्यावेळेस तुम्हाला तेल लावायचे आहे त्या वेळेस या तेलाचा वापर करत चला.

आठवड्यातून किमान तीन वेळेस या तेलाचा मसाज करायचा आहे. रात्री झोपण्याच्या आधी मसाज केला तर सकाळी तुम्ही केस स्वच्छ धऊन घ्या. असे जर तुम्ही केलात तर एका महिन्यामध्ये केस गळतीचे पूर्ण प्रॉब्लेम निघूम जातील. त्याचप्रमाणे जर टक्कल पडली असेल जर या तेलाने दररोज मॉलिश केली तर टक्कलवर केस हळूहळू येण्यास मदत होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *