केस गळती कायमची बंद, केस भरभरून वाढतील, टकली वरही येतील केस…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो केसांची गळती ही अशी एक समस्या आहे जी प्रत्येक वयामध्ये तुमच्यासमोर येत असते. कधी कधी ऋतूमधील बदल हेदेखील केस गळतीचं महत्त्वाचं कारण असू शकतं. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, दिवसातून शंभर केस गळणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे.

मात्र जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल की, यापेक्षा केसगळतीची संख्या जास्त आहे, तेव्हा लगेचच यावर उपचार सुरु करा. कारण तसं न केल्यास, तुम्हाला टक्कल पडण्याचीही शक्यता असते. यातून सुटका मिळवायची असल्यास, त्याचे बरेचसे उपाय हे आपल्या घरातच असतात. तर मित्रांनो आज आपण असा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत ज्याने तुमची केसगळती पूर्णपणे थांबेल. चला तर उपायाला सुरुवात करूयात.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लागणार आहे वडाच्या झाडाच्या ज्या कवळ्या पारंब्या असतात त्या लागणार आहेत. 5 ग्राम पारंब्या आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. त्या पारंब्या स्वच्छ धुऊन घ्या. यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे नारळाचे तेल.

मित्रांनी एका कढई मध्ये 200 मिली नारळाचे तेल गरम करत ठेवायचे आहे आणि त्या मध्ये आपण ज्या कवळ्या पारंब्या घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. यानंतर हे तेल चांगल्या प्रकारे उकळून घ्या. तेल अशा प्रकारे उकळून घ्या की पारंब्यांचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये उतरला पाहिजे.

यानंतर हे तेल आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे. हे तेल साधारणपणे 12 तास त्या कढई मध्येच ठेवा आणि 12 तासानंतर हे गाळून एक बाटलीत भरून ठेवा. तर अस हे तेल तयार झालेलं आहे. हे तेल तुम्हाला ज्या वेळी लावायचं आहे त्या वेळी लावायचे आहे.

आठवड्यात किमान 2 ते 3 वेळेस तुम्हाला हे तेल केसांच्या मुळापर्यंत लावून मसाज करायची आहे. असे जर तुम्ही करत गेला तर फक्त एक महिन्यातच केस गळतीच्या सर्व समस्या निघून जातील. मित्रांनो हा साधा आणि सरळ उपाय तुम्ही नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *