कुठे मिळाली तर हि वनस्पती आपल्याबरोबर घेऊन या, याचे फायदे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीत…

नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे? मला खात्री आहे की तुम्ही सगळे मस्तच असाल. या औषधी झाडाला नीट बघा याला हिंदीत मरूआ म्हणतात, तुमच्या गावात ,शहरात याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही राजीवजी दीक्षित यांची माहिती पाहिली असेल तर ,वात पित्त नाशक अशी ही औषधी वनस्पती पूर्ण पृथ्वीवर कुठेही मिळणार नाही. आपला भारत देश वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा खजिना आहे, त्यामध्ये सगळयात उत्तम, सर्वश्रेष्ठ अशी जी वनस्पती आहे ती म्हणजे सब्जा.

याला हिंदीत मरुआ किंवा अरुआ म्हणतात, इंग्लिशमध्ये स्वीट मारजोरम म्हणतात, संस्कृतमध्ये मरुबत किंवा खरपत्र म्हणतात तर गुजरातमध्ये याला मरबो म्हणतात , तेलगू मध्ये मरूअवू म्हणतात, तर तामिळ मध्ये मरगु म्हणतात, मल्याळी मध्ये मरूबमु म्हणतात. मी परत एकदा सांगत आहे की याला तुमच्या गावात काय म्हणतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तर आता या सब्जाचे आपण वेग वेगळे ११२फायदे पाहूया, या माहितीला लाइक करायला विसरू नका , तुमच्या एक लाइकने मला प्रेरणा मिळते., मी तुमच्यासाठी रोज नवी आणि चांगली माहिती घेऊन येत असतो.

तर आता या सब्जाचा पहिला उपयोग पाहूया, याचा गाठी असतील तर खूप उपयोग होतो, या झाडाचे पाच वेगवेगळे भाग घ्यायचे ते म्हणजे पान , फांदी, बिया ,फुल आणि त्याची मुळे घेऊन त्यापासुन काढा बनवायचा आहे, हे सगळं ५ ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे, त्यासाठी १ग्लास पाणी बारीक गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे, ते २५%शिल्लक राहिल इतकं त्याला उकळून घ्यायचे आहे, नंतर त्याला गाळून घेऊन थंड झाल्यावर , आजारी व्यक्तीला ३ वेळा द्यायचे आहे कितीही जुना आजर असुदे बरा होईल, जुने वाडवडील देखील अशाच प्रकारे घरगुती उपाय करायचे.

आता दुसरा उपयोग आहे तो स्त्रियामधील मासिकपाळी साठी..त्यामध्ये अनियमितता असेल किंवा आणि काही समस्या असेल तर याचा उपयोग होतो, जसे की ओटीपोटात दुखत असेल, पाळी वेळेवर येत नसेल , जास्त किंवा कमी रक्तस्राव होत असेल या सगळ्यात सब्जाचा उपयोग होतो याची पाने उन्हात सुकवून चूर्ण बनवायचे आहे तसेच याच्या बियांचे देखील चूर्ण बनवायचे आहे आणि ५ ग्रॅम घ्यायचे आहे. याला शतावरी ५ ग्रॅम घेऊन हे चूर्ण ५ग्रॅम घेऊन त्याला पाण्यासोबत घ्यायचे आहे.

मासिकपाळी येण्याआधी तीन दिवस हे घ्यायचे आहे, यांच्यानंतर त्याकाळात मासिक पाळीचा काही त्रास होणार नाही ,आणि पुढच्या महिन्यापासून देखील व्यवस्थित मासिक पाळी येईल कोणताही त्रास होणार नाही. टी बी रोगात सुद्धा याचा उपयोग होतो, याच्या मुळांचा ५ते १०ग्रॅम रस सकाळी आणि रात्री घेतल्याने टी बी बरा होतो. पोट दुखत असेल तर सब्जा खुप फायदेशीर आहे, याची पाने आणि बिया ४ग्रॅम या प्रमाणात घेऊन उन्हात सुकवून घेऊन त्याचे चूर्ण त्यात थोडा ओवा सकाळ संध्याकाळ गरम पाण्यासोबत घ्यायच आहे.

हे पोटदुखीवर आराम देते, डोकं दुखत असेल तर याची पाने कुटून घेऊन त्याचा लेप कपाळावर लावायचा आहे याने डोक दुखायचे कमी होईल , जर जुलाब लागले असतील किंवा बद्धकोष्ठता असेल तर याची पाने पोटावर ठेऊन त्यावर एक कापड बांधले तर लवकर आराम मिळेल. याचा वास खूप छान असतो,हे दिसायला तुळशीसारखे असते ,आणि हा एक तुळशीचा प्रकार आहे. मूळव्याध असेल तर यावर सुद्धा याची पाने म्हणजे रामबाण उपाय आहे, याच्या पानाचा काढा करून तो सकाळ दुपार संध्याकाळ मधासोबत घेतल्याने मूळव्याध बरा होऊ शकतो.

कुठे काही जखम असेल किंवा चमक आली असेल तर सब्जाचा उपयोग होतो. याची पाने कुटून त्यात मोहरीचे तेल आणि हळद घालून जिथे कुठे दुखत असेल तिथे लावले तर .. कितीही दुखत असेल तर आराम मिळेल. मुका मार लागल्याने सूज आली असेल तर सब्जाच्या पानांची पेस्ट करून त्याला कोरफडीचा गर १चमचा, कस्तुरी मंजल म्हणून एक हळद असते तिचा १चमचा असे एकत्र करून जिथे सूज आली असेल तिथे लावायचे,आणि वरून कापड बांधायचे कितीही मोठी सूज किंवा दुखणे असुदे लवकरात लवकर कमी होईल. माहिती आवडली तर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *