कुठेही मिळाले तर हे गवत सोडू नका, याच्या खाली कंद असतो, ज्याचे फायदे लाखो नाही तर करोडोंमध्ये आहेत…

नमस्कार, मित्रांनो तुमचे खूप स्वागत आहे. प्रकृतीच्या खजिन्यामध्ये अगणित व अनमोल औषधी वनस्पतींचा खजाना आहे. उन्हाळ्याचा ऋतु पूर्ण झाल्यानंतर पहिल्या पावसात धरतीवर अनेक प्रकारच्या औषधी जडीबुटी आपल्या आपण उगवितात. त्या सगळ्या वनौषधीमध्ये जंगली कांदा म्हणजेच रानकांदा ही एक वनस्पति आहे. कांदा सगळ्यांनाच माहीत आहे पण जंगली कांदा म्हणजेच रानकांद्याविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे. रानकांद्याचा कंद हा दिसायला कांद्यासारखाच असतो. पण याची पाने वेगळी असतात.

पहिल्या पावसाळ्यात रानकांदा आपसूक उत्पन्न होतो तो लावावा लागत नाही. हा कांदा खूप तेज असतो. चुकून जर हाताला याचा रस लागला, तर हाताला खूप खाज येते. दिसायला कांद्याप्रमाणे दिसणारा हा कंद कितीतरी प्रकारच्या आजारांमध्ये उपयोगी आहे. आज नाही तर हजारो सालापासून रानकांद्याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. त्याचे संस्कृत नाव आहे “कोलकंद”. जास्त करून हा अनेक भाषांमध्ये जंगली कांदा म्हणून ओळखला जातो.

गुजरातीत “पाणकंदो” व मराठीत “रानकांदा किंवा कोलकांदा” म्हणून ओळखला जातो. नेपाळीमध्ये “वनकांदा” पंजाबीमध्ये “फाफोर” व उर्दू मध्ये “जंगली प्याज” म्हटले जाते. रानकांद्याचे झाड भारतातील खडकाळ व डोंगराळ भूमीत उत्पन्न होतो. हा समुद्रकिनारी पण सापडतो. रानकांदा बाहेरून अशा प्रकारे दिसतो. याचा कंद लंबगोल व मोठा असतो. रानकांदा खूपच उग्र असतो म्हणून त्याचे सेवन कोणत्याही जाणकार व्यक्तीच्या सल्याशिवाय करू नये.

रानकांदा कितीतरी प्रकारचे त्वचाविकार दूर करतो. खाज असो, खरूज असो किंवा जंतुसंसर्ग असो, याचा उपयोग केल्यावर ते पुर्णपणे समाप्त होते. मूळव्याधीमध्ये कोणत्याही प्रकारची वेदना असुदे, गुडघेदुखी असो, कंबरदुखी असो किंवा सांधेदुखी असो याचा प्रयोग केल्यामुळे त्या वेदना पुर्णपणे समाप्त होतात व आराम मिळतो. मित्रांनो, कापणे, भाजणे, किंवा घाव होणे, यावर रानकांद्याचा रस लावल्यामुळे खूप फायदा होतो. याचा रस किंवा लेप लावल्यामुळे भरून न येणारा घाव लवकर भरून येतो. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विषारी किडा किंवा जंगली प्राणी चावला तर रानकांद्याचा रस लावा. विष लगेच उतरते.

मग विंचवाचा दंश असो किंवा कुत्र्याचे चावणे असो, याचा रस खूपच फायदेशीर आहे. रानकांद्याची भाजी बनवून खाल्ली जाते ते खूपच स्वादिष्ट लागते व पचनशक्ति यामुळे मजबूत होते. रानकांद्यापासून एक वेदनाशामक तेल बनविले जाते. हे तेल बनविण्याचा विधी खूप सोपा आहे. रानकांद्याचे २ कंद घ्या. त्याचे छोटे तुकडे करा व २५० ग्राम तिळाचे किंवा मोहरीचे तेल घ्या. त्यात हे तुकडे मिसळा व मंद गॅसवर ते शिजवा जोपर्यंत कांद्याचे तुकडे काळे पडत नाहीत तोपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर कपड्याने गाळून एका बाटलीत भरून ठेवा.

जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. या तेलाच्या मालीशमुळे सांधेदुखी, सायटीका समाप्त होते. त्याशिवाय त्वचारोगावर नियमित लावल्यास कितीतरी प्रकारचे त्वचेचे विकार दूर होतात व परत होत नाहीत. रानकांदा खूप विषारी आहे व गरम प्रकृतीचा असल्याने आंतरिक प्रयोग करताना जाणकार व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या.

बाहेरून प्रयोग करताना कोणाचा सल्ला घेण्याची गरज नाही. जेव्हा याचा रस काढाल तेव्हा हाताने न काढता काहीतरी साधन वापरुन काढा कारण हाताला लागल्यास खाज येऊ शकते. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *