कितीही भयंकर पांढरे झालेले केस झटपट काळे करा या घरगुती आयुर्वेदिक उपायाने…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो प्रत्येकालाच आपले केस लांब, दाट, आणि काळेभोर असावेत असे वाटते. परंतु सध्या आपण पाहतो की प्रत्येकालाच केसांची काही ना काही समस्या आहेत. जसे की की केस गळती होणे, अकाली केस पांढरे होणे, किंव्हा केसांची वाढ न होणे अश्या या समस्या सहज रित्या नष्ट करण्यासाठीचा अत्यंत साधा, सरळ, गुणकारी, घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आपण आज पाहणार आहोत. चला तर मग उपाय पाहुयात.

मित्रांनो सर्व प्रथम या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक भांडे. या भांड्यात आपल्याला खोबरेल तेल घ्यायचे आहे. हे तेल तुम्हाला साधारणपणे चार चमचे लागणार आहे. केसांच्या पोषणासाठी हे तेल अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो या तेलाबरोबर आपल्याला दुसरे एक तेल लागणार आहे ते म्हणजे बदाम तेल.. आपल्या केसांची वाढ भरपूर होण्यासाठी आणि केसांचे चांगले पोषण होण्यासाठी हे बदाम तेल अत्यंत गुणकारी ठरते. असे हे बदाम तेल आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहे. मित्रांनो खोबरेल तेल चार चमचे आणि बदाम तेल दोन चमचे आपण घेतलेले आहे.

मित्रांनो आता तिसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कांदा. अकाली केस पांढरे होणे, केस गळती, केस पांढरे होणे, केसांची वाढ न होणे, अश्या या समस्या नाहीश्या करण्यासाठी कांदा हा अत्यंत गुणकारी आहे. असा हा लाल कांदा आपल्याला लागणार आहे. हा कांदा आपल्याला बारीक चिरून एक चमचा घ्यायचा आहे.

मित्रांनो चौथा आणि अत्यंत महत्वाचा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर. आपल्या केसांच्या परिपूर्ण पोषणासाठी, वाढीसाठी क जीवनसत्व असणारे ही आवळा पावडर अत्यंत गुणकारी ठरते. अशी ही आवळा पावडर आपल्याला एक चमचा घ्यायची आहे. हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे. हे मिश्रण असे गरम करा की जेणे करून यातील सर्व घटक एकमेकांत मिक्स होतील.

आपल्या केसांच्या समस्या दूर करण्यासाठी या मिश्रणाचा चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग होईल. मित्रांनो मंद गॅस वरती हे गरम करून घेतल्यानंतर त्या तेलाला थंड होई पर्यंत ठेवा. एक तासानंतर हे तेल थंड झाल्यानंतर हे तेल आपण गाळून घेणार आहोत. केस गळती असेल, केसांची वाढ न होणे, किंव्हा अकाली केस पांढरे होणे, या समस्या सहज रित्या नाहीश्या करण्यासाठी हा उपाय गुणकारी असून आपल्या केसाच्या परिपूर्ण पोषणासाठी हा उपाय अत्यंत गुणकारी आहे.

मित्रांनो हे आयुर्वेदिक घरगुती तेल आपण घेऊन याची केसांवरती मॉलिश आपल्याला करायची आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हे तेल आपल्या केसांच्या अगदी मुळापर्यंत लावायचे आहे. आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपले केस धुऊन घ्यायचे आहे. हा उपाय जर तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस केला तर अगदी काही दिवसातच तुमच्या केसांच्या सर्व समस्या निघून जातील. आणि तुमचे केस घनदाट, काळेभोर, आणि लांब देखील होतील. तर मित्रांनो हा उपाय नक्की करा आणि आपले केस काळेभोर, घनदाट ठेवा..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *