कितीही पांढरे झालेले केस कायमचे काळे करा एका रात्रीत आयुर्वेदिक उपायाने…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला जर तुमचे केस पांढरे झाले असतील त्या बद्धल उपाय घेऊन आलो आहोत. अकाली पांढरे केस होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल कोणाचे ही केस पांढरे होऊ लागले आहेत. केस गळती याचे जे प्रमाण आहे ते देखील जास्त आहे. मित्रांनो तुमचे केस जर खूप ड्राय झाले असतील, कोरडे झाले असतील, जर तुमचे केस तुटत असतील, गळत असतील, तर या सर्व समस्या संपवण्यासाठी आजची जी माहिती आहे ती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरणार आहे. चला तर पाहुयात उपाय कसा करायचा.?

मित्रांनो या साठी आपल्याला लागणार आहे एक कप पाणी. हे आपण आहे गरम करत ठेवायचे आहे. या मध्ये आपण पहिला आणि महत्वाचा घटक ऍड करणार आहोत तो म्हणजे चहा पावडर. मित्रांनो चहा मुळे आपल्या केसांना नेसर्गिक काळा कलर येतो आणि तो जो आलेला काळा कलर आहे तो दीर्घकाळ टिकण्यासाठी, आपल्या केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, केस एकदम सिल्की आणि चकाकी बनवण्यासाठी चहा पावडर अतिशय उपयुक्त आहे. या नंतर आपल्याला जो दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे कडीपत्ता.

कडीपत्याची 15 ते 20 पाने तुम्हाला त्या उकळत्या पाण्यात ऍड करायची आहेत. कडीपत्यामध्ये जो विटाकेरोटीन नावाचा घटक आहे त्या मुळे आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याचबरोबर आपले केस काळे होण्यासाठी कडीपत्ता खूप महत्वपूर्ण आहे. तुम्ही जर जास्त दिवसांसाठी हे मिश्रण बनवणार असाल तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवायचं आहे. तर एक कप पाण्यासाठी एक 15 ते 20 कडीपत्याची पाने, एक चमचा चहा पावडर, आणि एक चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत.

हे संपूर्ण घटक आपण गॅस वरती 2 ते 3 मिनिटे उकळून व चांगले मिक्स करून घेणार आहोत. जेणे करून या आयुर्वेदिक घटकांमधील जो अर्क आहे तो आपल्या औषधामध्ये उतरणार आहे आणि याच पूर्ण फायदा आपल्या केसांना होणार आहे. मित्रांनो चांगल्या प्रकारे हे मिश्रण उकळवून घेतल्यानंतर ते खाली उतरवून चांगल्या प्रकारे गाळणीने गाळून घ्यायचे आहे.

गाळून घेतल्यानंतर या मध्ये आपण आणखी एक घटक ऍड करणार आहोत तो म्हणजे नारळाचे तेल. तर एक चमचा आपल्याला नारळाचे तेल त्या तयार झालेल्या मिश्रण मध्ये ऍड करायचे आहे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि साधारण अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेवायचे आहे.

मित्रांनो हे मिश्रण कसे लावायचे तर हे तेल हातावरती घेऊन आपल्या केसांच्या मुळापर्यंत मसाज करायची आहे. हे एकदा बनवलेले औषध साधारणपणे 15 दिवस तुम्ही वापरू शकता. या औषधामुळे तुमच्या केसांना वेगळे असे पोषण मिळणार आहे. तुमचे केस काळे होण्यास लाभ होण्यास या औषधाने मदत होणार आहे.

मित्रांनो आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय करायचा आहे. सकाळी अंघोळ करायच्या आधी तुम्ही या औषधाने केसांची मसाज करायची आहे. एक आठवड्यात तुम्हाला याचा परिणाम जाणवू लागेल. हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा तुम्हाला फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *