कितीही गोड खा, शुगर वाढणार नाही; फक्त एकदा हा उपाय करा…

मित्रानो आजकाल चे पदार्थ खानपान आणि इन ऍक्टिव्ह जीवनशैली यामुळे रक्तातील साखर वाढण्याचे प्रमाण अनेक जणांना जाणवत आहे. कामाच्या व्यापातून आपल्या अनमोल शरीरासाठी रोज थोडा जरी वेळ दिला तर शुगरची समस्या जाणवणार नाही,आणि रक्तातील शुगर वाढली तर आजचा हा सोपा घरगुती उपाय रक्तातील वाढलेली शुगर नियंत्रित करेल.

आजचा हा उपाय बनवण्यासाठी सर्व प्रथम एक भांड्यामध्ये दोन ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे घालायचे आहे मेथीमध्ये सॉल्युबल आणि इनसोल्युबल फायबर असतात. त्याचबरोबर मेथीदाणे शरीरातील सेंसितिविटी वाढवतात.

या नंतरचा दुसरा घटक आहे “कडीपत्ता ” होय, कडीपत्ता अनेक भाज्यांच्या ताडक्यामध्ये वापरला जातो , तो कडीपत्ता आपण घेत आहोत. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कडीपत्ता देखील मदत करतो. आपण येथे आठ ते दहा कडीपत्याची पाने घ्यायची आहेत.

या नंतर चा घटक आहे “अद्रक” रक्तदाब नियंत्रित करून रक्तातील साखर नियंत्रत करण्याचे कार्य हे अद्रक करते. याशिवाय पचन क्रिया देखील यामुळे सुरईत होते. आपण साधारण एक इंच एवढे अद्रक ठेचून यामध्ये घालायचे आहे.

चौथा घटक आपण या मध्ये वापरणार आहोत ” दालचिनी पावडर ” ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेच याच बरोबर रक्तातील वाढलेली साखर कमी करते. आपण येथे पाव चमचा पावडर वापरायची आहे. आता हे चार ही घटक मंद गॅसवर पाच ते सहा मिनिटे उकळायची आहे या मधील पाणी अर्धे शिल्लक राहिल्यावर उकळणे थांबवून ते कोमट होऊ द्यावे.

कोमट झाल्यावर ते एका ग्लास मध्ये गाळून घ्यायचे आहे. असा हा आपला काढा तयार झालेला आहे. रोज सकाळी उपाशी पोटी हा काढा प्यायचा आहे. सात ते आठ दिवसात तुमची शुगर नॉर्मल झालेली तुम्हाला दिसेल.

याच बरोबर हा काढा तुम्ही दररोज घेतला तर तुमचा रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो, वजन कमी होत, अपचनाच्या समस्या राहणार नाही, डिप्रेशन कमी होते. असा हा साधा घरगुती उपाय एकदा करून पाहा.

कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *