Sunday, November 27
Shadow

काय तुमचे पण तुमच्या पत्नीशी किंवा पतीशी भांडण झाले आहे का? तर आजमावून पहा या टिप्स…

असे कदाचित कोणी पती-पत्नी असतील ज्यांच्यामध्ये कोणताही वादविवाद नसेल. असे पण म्हटले जाते, की जिथे प्रेम आहे, तिथे भांडण किंवा वाद पण असतो. पण जोपर्यंत वाद असतो, तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा हा वाद भांडणात बदलतो, तेव्हा ते नाते वेगळे स्वरूप धारण करते. कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा एक दुसर्यााचा अपमान करण्यासाठी गोष्टी केल्या जातात, तेव्हा त्या नात्यामध्ये दुरावा व विष कालविले जाते.असे कदाचित कोणी पती-पत्नी असतील ज्यांच्यामध्ये कोणताही वादविवाद नसेल. असे पण म्हटले जाते, की जिथे प्रेम आहे, तिथे भांडण किंवा वाद पण असतो. पण जोपर्यंत वाद असतो, तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा हा वाद भांडणात बदलतो, तेव्हा ते नाते वेगळे स्वरूप धारण करते. कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा एक दुसर्यााचा अपमान करण्यासाठी गोष्टी केल्या जातात, तेव्हा त्या नात्यामध्ये दुरावा व विष कालविले जाते.

पती-पत्नीमध्ये भांडण कशासाठी?

जर तुमचा प्रेम-विवाह असेल, तर हे जगजाहीर आहे की तुम्हाला लग्नाच्या आधीचे एकमेकांबरोबरचे नाते, वागणे, स्वभाव, गुण आणि अशा अनेक गोष्टी खूप जास्त प्रमाणात आवडलेल्या असतात. पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला एकमेकांमध्ये दुर्गुण दिसू लागतात. दोघेही एक दुसर्याबला स्वत:मध्ये बदल करण्याचा सल्ला द्यायला सुरुवात करतात. हा बदल आणि स्वत:मधील परिवर्तनाची गोष्ट मग हळूहळू भांडणाचे कारण बनत जाते. तुम्हाला आठवत असेल, लग्नाच्या आधीच्या काळामध्ये आपल्या जोडीदाराची खुशी, आनंद यापेक्षा आपल्याला जास्त काहीच महत्वाचे नव्हते.. मग आता काय झाले?

ह्या गोष्टी आहेत ज्या असतात भांडणाचे मुख्य कारण-

जास्त करून पती-पत्नींची जोडी लग्नानंतर एकमेकांना महत्व द्यायचे बंद करतात. म्हणजेच एकदुसर्यानला गृहीत धरायला सुरुवात करतात. त्यांच्यासाठी समोरच्या माणसाची किंमत कमी झालेली असते. पण हा विचार फक्त तुमचे नाते तोडण्याचे काम करते. आपले स्वत:चे विचार व मत असणे हे योग्य आहे, पण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमचा अधिकार आहे असे मानता व आपल्या जोडीदाराच्या चुकीकडे दुर्लक्ष करता, तर ते आपले नाते बिघडवू शकते.

कोणतेही नाते तोपर्यंत सफल होत नाही, जोपर्यंत दोघेही ते नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. एकतर्फी प्रयत्न कोणतेही नाते जास्त काळ टिकवू शकत नाही. जर तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा एकमेकांबद्दल असलेला विश्वास व समजूतदारपणा नसेल, तर तुम्हाला समोरासमोर बसून एकमेकांशी बोलायची नक्की जरूर आहे. कोणतेही नाते विश्वासाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, भक्कम होऊ शकत नाही व एकमेकांना मदत करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.