कापूर वडीचा असा करा उपाय ! ७२ हजार नसा होणार मोकळ्या ! मान, पाठ, कंबरदुखी परत होणारच नाही…

आपल्या शरीरात हजारोंच्या संख्येत नसा असतात. या नसा रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचं काम करत असतात. जर एखादी जरी नस दबली गेली तरी आपल्याला असह्य वेदना सोसाव्या लागतात. तर मित्रांनो नसांना मोकळे करण्यासाठी आयुर्वेदात अनेक प्रकारचे उपाय आहे ज्यामुळे आपल्या नसा मोकळ्या होऊ शकतात आणि आपल्याला वेदनांपासून मुक्तता मिळते.

आपल्या घरातल्या देवघरातील कापराचे आश्चर्यकारक असणारे फायदे आहेत. कापरांचा उपयोग करून आपण आपल्या शरीरातल्या हजारो नसा मोकळ्या करू शकतो. आपण कापराचा उपयोग करून आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या पायाच्या नसा मोकळ्या करू शकतो. अनेकदा पायांच्या नसा आखडल्यामुळे आपल्याला वेदना होत असतात.

आपल्याला सर्वप्रथम चार, पाच कापराच्या वड्या बारीक करून घ्यायच्या आहेत. कापरासोबत एक अत्यंत महत्वाचा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे लिंबू. एक लिंबू कापून घ्यायचे आहे. दोन्ही पदार्थ आपल्या घाट सहजरित्या उपलब्ध होतात.

आता कोमट किंवा थोडासं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे. लिंबू आपल्याला गरम पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. त्यामध्येच कापराची पावडर टाकायची आहे. हे मिश्रण चांगले एकत्रित करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपले पाय ठेवायचे आहेत. आपण या मिश्रणात पाय ठेवल्या ठेवल्या आपल्याला थंडाव्याचा अनुभव मिळणार आहे.

लक्षात घ्या हजारो नसा आपल्या मेंदूपासून पायापर्यंत आलेल्या असतात. या पाण्यात पाय बुडवल्यानंतर आपल्या ज्या काही नसा दबलेल्या आहेत किंवा आखडलेल्या आहेत त्या चुटकीसरशी मोकळ्या होणार आहेत. तसेच आपल्याला एक चांगल्या प्रकारचा अनुभव हा उपाय केल्यानंतर मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *