कानाला हात न लावता कानातील मळ बाहेर फेका तसेच बहिरेपणा कायमचा दूर होईल….

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला झाल्यावर याचा विपरीत परिणाम आपल्या कानावरती हा होत असतो. आपल्याला होणारी वारंवार सर्दी यामुळे आपल्याला कानठळ्या बसणे, कान ठणकने, कान दुखणे कानामध्ये वेदना होणे सतत वेदना झाल्याने आपण कानाची साफसफाई करायला लागतो. परंतु असे न करता आपल्या कानातील जो मळ आहे तो कानाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. काही व्यक्तींना सतत कान टोकरण्याची सवय असते. परंतु तुम्ही असं करण्याऐवजी त्याच्या साठी आपण औषध पाहणार आहोत. कानाला हात न लावता तुमच्या कानातील मळ बाहेर येणार आहे. तर त्याच्या कोणते साहित्य लागणार आहे याची ओळख करूयात.

यासाठी आपल्याला एक मुळा आणि खोबरेल तेल लागणार आहे. अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे. हा फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होणारा हा उपाय आहे. आपल्या कानाच्या ज्या काही वेदना आहेत, ज्याकाही समस्या आहेत त्या संपुष्टात येण्यास नक्कीच मदत होणार आहे. काही व्यक्तींना बहिरेपणा आलेला असतो, काही व्यक्तींना कमी ऐकायला येते. परंतु हा जर उपाय केला तर तुमच्या कानातील जी प्रतिकारशक्ती आहे तीसुद्धा वाढण्यास मदद होणार आहे.

मुळ्यामध्ये प्रथिने, फॉस्फरस, कर्बोदके, कॅल्शियम, लोह इत्यादी घटक हे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे कानाची प्रतिकारकशक्ती कित्येक पटीने वाढते आणि कानामध्ये जे काही फंगल इन्फेक्शन आहे ते लवकर बरे होण्यासाठी हा मुळा अत्यंत उपयुक्त ठरतो. यासाठी आपण एक मोकळा बाउल घ्याचा आहे. त्यामध्ये हा मुळा खिसून घ्यायचा आहे. ज्या व्यक्तींना पचनाची समस्या आहे. पोट साफ होत नाही. अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये मुळ्याचे सेवन करायचे आहे. पोटातील समस्या संपुष्टात येण्यास हा मुळा उपयुक्त ठरतो. मुळा खिसून झाल्यानंतर या मुळ्यातील रस काढायचा आहे.

हा उपाय शंभर टक्के आयुर्वेदिक आहे. या उपायाने आपल्या शरीरावर, कानावर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. कमीत कमी एक चमचा रस निघेल एवढा मुळा खिसून घ्यायचा आहे. एक चमचा मुळ्यातील रस काढून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल मिक्स करायचे आहे. हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते कडवून घ्यायच आहे. एका छोट्याशा पातेलामध्ये हे मिश्रण कडवून घ्यायच आहे. हे मिश्रण एक चमचा होईपर्यंत कडवून घ्यायच आहे. त्यानंतर हे आपलं औषध तयार झालं आहे.

हे जे औषध आहे ते आपण रात्री झोपण्यापूर्वी आपल्या कानामध्ये चार थेंब टाकायचे आहे. याच्यामुळे ज्या व्यक्तींच्या कानामध्ये मळ झालेला आहे. काही व्यक्तींच्या कानामध्ये खडखड असा आवाज येत असतो परंतु हा आवाज, कानदुखी आहे, ज्याकाही वेदना आहेत त्या संपूर्ण नष्ट होण्यासाठी हे औषध तुम्हाला शंभरटक्के उपयोगी असं औषध आहे. तसेच ज्या व्यक्तींना बहिरेपणा आहे, कमी ऐकायला येतं अशा व्यक्तींनी हा उपाय दोन आठवडे केल्याने तुमच्या कानाच्या ज्या काही समस्या आहेत तुमच्या कानात जो मळ झालेला आहे तो हात न लावता बाहेर येतो. तर हा अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *