काखेतील, जांघेतील कितीही जुनाट त्वचारोग कायमचा घालवा…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो खरूज, नायटा, गजकर्ण, त्याचबरोबर त्वचेवर होणारे वेगवेगळे फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारच्या समस्येवरती आज आम्ही एक उपाय सांगणार आहे. तसेच या समस्येमुळे आपल्या त्वचेवरती पडणारे काळे डाग, वन आहेत, तर हे सुद्धा कायम सुरुपी निघून जाण्यास आपल्याला मदत होणार आहे. चला तर पाहुयात उपाय…

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला फक्त पाच रुपये खर्च करायचे आहेत. पाच रुपयांची तुरटी आपल्याला यासाठी लागणार आहे. तुरटीमध्ये अनेक प्रकारचे अँटीबॅक्टेरियल घटक असतात. त्याचबरोबर अँटीफंगल म्हणून देखील आपल्याला याचा उपयोग होणार आहे. तर अशी ही तुरटी आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे.

त्यानंतर आपल्याला जो दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हळद. हळद ही अँटीबॅक्टेरियल असते हे सर्वांना माहीतच आहे. परंतु आपल्याला जर जखम झाली त्या ठिकाणी सुद्धा आपण हळद लावत असतो. पूर्वीचे लोक रक्त थांबवण्यासाठी हळदीचा वापर करत होते. तर अशी ही हळद आपण त्वच्या रोगासाठी वापरणार आहोत.

मित्रांनो हळद आपण यासाठी अर्धा चमचा घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे अर्धा चमचा तुरटी पावडर. तर मित्रांनो आपण हळद आणि तुरटीची पावडर एकत्रित करून घ्यायची आहे. नंतर या मिश्रणात दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.

हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे योग्य वेळी लावायला हवं. कारण हे मिश्रण आपल्या त्वचेवरती जास्त वेळ राहीले तरच आपल्याला याचा फायदा होतो. रोज संध्याकाळी आपल्याला झोपताना आपल्या ज्या भागावरती त्वच्या रोग झालेला आहे किंव्हा खरूज, गजकर्ण, नायटा, ज्या भागावरती झालेला आहे तिथे हा लेप लावायचा आहे.

दोन मिनिटे मॉलिश करायची आहे त्या ठिकाणी. त्या नंतर आपल्याला हे मिश्रण तसेच त्या भागावरती राहून द्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. हा उपाय जर तुम्ही आठवडा भर केला तर कोणत्याही प्रकारचा कसलाही त्वच्या रोग असुद्या आठवड्या भरात या त्वचेचा नायनाट तर होईलच परंतु जो डाग पडत आहे तो सुद्धा नाही पडणार. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *