कंबरदुखी फुकटात बरी, रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिट याने अशी मालिश करा…

नमस्कार मित्रांनो…

कंबरदुखी, बॅक पेन काही आठवड्यांमध्येच बरी करण्यासाठी एक असा घरगुती उपाय पाहणार आहोत तो उपाय केल्यानंतर कसल्याही प्रकारची कंबरदुखी, अंगदुखी, बॅक पेन नष्ट होणार आहे.

जर आपली कंबरदुखी होत असेल, बॅक पेनचा त्रास होत असेल तर आपण बऱ्याचशा ट्रीटमेंट करतो, डॉक्टरांचा सल्ला घेतो. बराच खर्च देखील करत असतो पण अपेक्षित असा परिणाम आपल्याला मिळत नसेल तर हा उपाय तुम्हाला अपेक्षित परिणाम देईल.

कंबरदुखीचा उपाय करण्यासाठी दोन गोष्टींची गरज लागणार आहे. एक म्हणजे लसूण, या लसणाच्या चार ते पाच पाकळ्या लागणार आहेत. त्यानंतर लागणार आहे मोहरीचे तेल. मोहरीचे तेल हे अत्यंत गुणकारी मानले जाते. बरेच आजार बरे करण्यासाठी याचा वापर देखील केला जातो.

लसणाच्या तीन ते पाच पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि त्या कुटून घ्यायच्या आहेत. जास्त बारीक कुटायच्या नाहीत. या पाकळ्या कुटल्यानंतर एका कढईत घ्यायच्या आहेत. त्यानंतर मोहरीचे तेल तीन ते पाच चम्मच वापरायचे आहे. हे मिश्रण चांगले गरम करून घ्यायचे आहे.

जोपर्यंत या लसणाच्या पाकळ्या कोळशासारख्या काळ्या होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण तापवायचे आहे. तर अशाप्रकारे लसणाच्या पाकळ्या गरम करून घ्यायच्या आहेत. लसणामध्ये जे गुणधर्म आहेत ते संपूर्ण या तेलात उतरतील आणि त्यामुळे आपली जी कंबरदुखी आहे ती काही आठवड्यामध्ये दूर होणार आहे.

आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपली जिथं कंबर दुखते त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी या मिश्रणाचा वापर आपल्याला कंबरदुखी साठी करायचा आहे. जर कंबर दुखत असेल तर एका चम्मच मध्ये घेऊन बोटाने मॉलिश करायचे आहे.

पाच ते सात मिनिटे आपल्याला कंबरेवर हे तेल लावायचे आहे. तर हा वापर तुम्ही दररोज काही आठवडे केला तर तुमची कंबरदुखी आहे, बॅक पेन आहे तर ती मुळापासून नष्ट होणार आहे. पुन्हा तुमची कंबर दुखणार नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल . अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *