एक तुकडा यासोबत खा, सकाळी कोठा 2 मिनिटांत साफ, वारंवार पाद, अपचन, गॅसेस दिवसात कमी…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण एक जबरदस्त आणि सर्वाना उपयुक्त असा घरगुती उपाय पाहणार आहोत. तुम्हा सर्वाना आले माहीतच असेल.ओला मसाला विकत घेताना त्यात आल्याचे एखाद-दोन तुकडे हमखास असतात. गृहिणी आल्याचा वापर सर्रास लसुणसोबत करतात. आल-लसणाची पेस्ट असली की पदार्थाची चवही वाढते. पण जेवणाची चव वाढवण्यापेक्षाही काही उपयोगी गुणधर्म आल्याचे आहे जे हळूहळू आपण विसरत चाललो आहोत.

पूर्वी आजीच्या बटव्यात आल्याला विशेष स्थान होतं. सर्दी खोकला झाला की हमखास आल्याचा उपयोग केला जायचा. पण हल्ली सर्दी खोकल्यावर औषध बाजारात मिळू लागल्याने आल्याचं महत्त्व कमी होऊ लागलं पण असं असलं तरी आल्याच्या गुणधर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचे फायदे हे प्रत्येक गृहिणीला माहिती असलेच पाहिजे.

मित्रानो आले दररोज खाल्याने व्यक्तीचे आरोग्य तर चांगले राहतच पण, त्याचबरोबर तो व्यक्ती बैलाच्या ताकतीने काम करतो. एवढी शक्ती याच्या सेवनाने आपल्यामध्ये येत असते. या आल्याचे जर आपण नेहमीत सेवन केले तर आपले हृदय असेल, शरीर असेल, मेंदू असेल हे सर्व एकदम चांगल्या प्रकारे काम करत असत.

पण सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो घरगुती उपाय आहे तो आपण कश्यासाठी घेतलेला आहे, तर ज्या गोष्टींचा आपल्याला वारंवार त्रास होतो म्हणजे अपचन असेल, करपट ढेकर येत असेल, सतत पोटात गॅस निर्माण होत असेल, तर या समस्यांवर आले एकदम रामबाण आहे. मित्रांनो होत काय ज्या वेळी आपल्या पोटात गुडगुड करत किंव्हा तोंडाला चव येत नाही किंव्हा भूक लागत नाही तो वेळी हा घरगूती उपाय करून पहा तुम्हाला 100% फरक पडेल.

दुसरी गोष्ट म्हणजे जो आपला घसा आहे त्या ठिकाणी खूप कप जमा होतो तर हे कप कमी करण्याच काम हे आलं करत. आले कप कसं कमी करत तर आले हे उष्ण असत आणि ते घशातील कप पातळ करत. तर जर तुम्हाला कप झाला असेल तर सर्वात पहिले तुम्ही आले चंगळून खा.

आले हे औषधी आहे. यातील फेनोलिकमुळे अपचन तसेच जलन याला आराम मिळतो. पित्त होण्यापासून रोखले जाते. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. जिंगेरॉलपेक्षा हे कमी वासाचे व गोडसर वासाचे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते.

मित्रांनो बऱ्याच लोकांना पाद येण्याची समस्या सतत होत असते. सतत पाद येणे, पोटात गॅस होणे या ज्या तक्रारी आहे या तक्रारी कमी करण्याचं काम हे आलं करत असत. मित्रानो अद्रक ला महाऔषध असे म्हंटले जाते. हे आलं काय करत तर थकवा असेल, हे दूर करण्याचं काम करत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *