एका रात्रीत केस गळती थांबेल तेही गॅरंटीसह.. हे लावल्यावर टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा येतील नवीन केस…

नमस्कार मित्रांनो. केसांना घनदाट बनविण्याचा, रेशमी, मुलायम, लांब व काळे करण्याचा घरात बनविलेल्या घरगुती, शुद्ध तेलाचा जे केसांसाठी तयार केले आहे त्याची माहिती येथे देत आहे. हि माहिती वाचून हे तेल तुम्ही तुमच्या घरी जरूर बनवा. तुम्ही ताज्या आलोवीराच्या पानांपासून निघालेले जेल घ्या. केसांसाठी उत्तम आहे व प्राकृतिक पद्धतीची सगळी पोषक तत्वे यामध्ये असतात जी आपल्या केसांना हायड्रेट, कंडिशन करतात. तुम्ही पाहिजे तर एलोवीराचे तेल लावू शकता, हेयर मास्क लावू शकता किंवा एलोवीराचे हेयर टॉनिक लावा.

कोणत्याही रूपात एलोवीरा जेलचा केसांसाठी वापर करा. एलोवीरा ही एक अशी नैसर्गिक वस्तु आहे जी कोणत्याही वयाच्या माणसांसाठी योग्य आहे. लहान मुले असुदे, मोठी माणसे असुदेत, किंवा वृद्ध असोत सगळ्यांनाची अशीच इछा असते, की आपले केस सुंदर असावेत. मुलगा असो किंवा मुलगी केस घनदाट असणे आवश्यक आहे. आजकाल लोक वेगवेगळ्या पद्धतीने केस कापून घेतात. परंतु, केसांचे घनदाट असणे, काळे, मजबूत असणे सगळ्यात जास्त जरूरी आहे.

हे जे तेल आपण बनविणार आहोत, ते तुमचे केस गळणे थांबवेल, केसांना मूळापासून मजबूत बनवेल. ज्यामुळे आपल्याला केस गळण्याची समस्या कमी करता येईल व हळू हळू ती थांबेल. काळजी घेतली तर त्याचे फळ चांगलेच मिळेल. एलोवीरा पानांच्या फक्त कडा कापून टाकायच्या आहेत. त्याच्या कडा ह्या टॉक्सिक असतात म्हणून त्या नक्कीच काढून टाका. एलोविराच्या वरील साल अजिबात काढायची नाही, त्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात विटमिन्स व मिनेरल्स असतात.

फक्त चाकूच्या मदतीने कडा काढून टाकायच्या आहेत. आता तुम्हाला काय करायचे आहे. ही पाने मी तुकडे करून घेतली आहेत, स्वछ केली आहेत. नंतर तुम्हाला ग्राइंडर किंवा मिक्सरवर याची पेस्ट बनवायची आहे. त्यामुळे आपण जे तेल बनविणार आहोत ते १०० टक्के काम देईल. तेलाची मालीश एक अशी गोष्ट आहे जी आपल्या केसांना घनदाट बनविते, मजबूत बनविते, केसांना काळे व लांब बनविते. शुद्ध एलोवीराचा पल्प तयार झाला आहे. हा दिसायला जेवढा सुंदर दिसतो आहे तितकाच तो फायदेशीर आहे.

बाजारातून आपण जे तेल आणतो त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात रसायने म्हणजेच केमिकलस मिसळलेली असतात. याचा हलका हिरवा रंग बघून तुमच्या लक्षात आले असेल, की हे किती शुद्ध आहे. एलोवीरामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन बी१, बी१२, विटामीन सी, विटामीन ई असते. त्यामुळे आपल्या केसांशिवाय आपण आपल्या त्वचेसाठी ते वापरू शकतो. पाणी न घालता वाटायचे आहे. त्यामध्ये नारळ तेल १ वाटी घाला. आता मंद गॅसवर हे गरम करायचे आहे, शिजवायचे आहे. आठवड्यातून ३ वेळा या तेलाचा प्रयोग आपल्या केसांवर मालीश करून करायचा आहे.

थोडे जास्त बनवून ठेवू शकता. नंतर त्यामध्ये मी १ छोटा तुकडा आले किसून घातले आहे. आले आपल्या स्काल्पला स्वछ ठेवण्याचे काम करते. खूप जास्त प्रमाणात केस गळती असेल, तर आले उत्तम रीतीने काम करते. आता हे तेल गाळून घ्या. हे तेल लावल्यामुळे आपल्या केसांची मुळे मजबूत होतील त्यामुळे केस गळणार नाहीत.

तेल टिकण्यासाठी थोडा वेळ उन्हात ठेवा. म्हणजे तेल खराब होणार नाही. तेल नेहमी कोमट करूनच केसांना लावून मग मालीश करणे. घरगुती वस्तु सगळ्यात उत्तम व शुद्ध असतात. माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *