एका दिवसात पांढरे केस मुळापासून होतील काळे, अन लोक तुमच्याकडे बघतच राहतील…

नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक असा उत्तम घरगुती उपाय घेऊन आलो आहे ज्याच्या वापराने तुम्ही तुमचे पांढरे केस मूळापासून काळे करू शकता. हा उपाय इतका रामबाण आहे की तुम्हाला पहिल्या आठवड्यातच याचा परिणाम दिसून येईल.

मित्रांनो, ह्या उपायात आपण ४ वस्तूंचा वापर करणार आहोत व ह्या ४ वस्तु एकदम नैसर्गिक आहेत व सुरक्षित आहेत, खूप कमी पैशात, सहजपणे उपलब्ध होतील. ही वस्तु जी तुम्ही बघत आहात त्याची प्रशंसा आयुर्वेदातील मोठ्या मोठ्या वैद्यांनी केली आहे व ही तुमचे केस काळे करायला खूपच
उपयोगी औषधी आहे.

ह्या वस्तुबद्दल असे म्हटले जाते, की ही वस्तु कोणत्याही वस्तूमध्ये मिसळली तर त्या उपायाचा परिणाम जास्त चांगला होतो. मित्रांनो ही माहिती अशा लोकांसाठी आहे ज्यांचे केस पांढरे झाले आहेत व त्या लोकांसाठी पण आहे जे आपल्या केसांना उत्तमरित्या काळे करू इछितात व केस नैसर्गिक पद्धतीने उत्तम करू शकतात.

मुलगे, मुली कोणत्याही वयात उपयोग करू शकता. माहिती शेवटपर्यंत जरूर वाचा. मी इथे हा उपाय कसा करायचा आहे ते सांगणार आहे. पहिली वस्तु घ्यायची आहे ते म्हणजे एक लिंबू. लिंबू कापून घ्या. लिंबामध्ये असे तत्व आढळतात म्हणजे अॅंटी-ओकसिडेंट्स आहेत, जे केस काळे
करण्यासाठी उपयोगी आहे. नंतर लिंबाचा रस काढून घ्या.

१ चमचा रस घ्यायचा आहे. नंतर आपण घेणार आहोत आवळा पाऊडर, ज्याला आयुर्वेदात “रसायन” म्हटले गेले आहे. ती १/२ चमचा घ्यायची आहे. तो त्या रसात मिसळा. आवळा पण केसांसाठी वरदान आहे. तिसरी वस्तु आहे, एलोवीरा जेल. १ चमचा एलोवीरा जेल घ्यायचे आहे. एलोवीरा जेल हे एक वरदान आहे. एक वस्तु आपण अजून घालणार आहोत. पण त्याआधी हे सगळे मिसळून घ्या.

नंतर आपल्याला त्यामध्ये कलौंजी घ्यायची आहे. याला मंगरेला पण म्हणतात. त्याची पाऊडर करून १/२ चमचा घाला व ती या मिश्रणात मिसळा. कलौंजीची बारीक पाऊडर करायची आहे. सगळ्यात पहिले आपल्या बोटांना ही पेस्ट घेऊन आपल्या केसांच्या मुळाशी लावायला सुरुवात करा. पूर्ण केसांच्या मुळाशी लावून ३ ते ४ मिनिटे मालीश करा.

मालीश केल्यानंतर आपल्या पूर्ण केसांवर लावा. रात्रभर ठेवा किंवा २ ते ३ तास जरूर ठेवा. नंतर केस स्वछ धुवून टाका. तुमचे केस मूळापासून काळे होतील. पण हा उपाय आठवड्यातून एकदा जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *