एका दिवसात जांघेतील खाज गायब, खरूज, खाज, नायटा यांचा काळ आहे ही वनस्पती…

नमस्कार मित्रांनो. यामध्ये मी तुम्हाला असे एक झाड दाखविणार आहे जे तुम्हाला गावाकडील प्रत्येक घरात बघायला मिळेल. मित्रांनो, हे झाड जे तुम्ही माझ्या समोर बघत आहात ते आहे कडूनिंबाचे झाड. कारण ह्या झाडामुळे आपल्याला माहीत नाही की आपण बर्यावचा आजारांवर उपचार करू शकतो.

असे आजार ज्यासाठी तुम्ही तुमचे हजारो, लाखो रुपये खर्च करता,
औषधांवर खर्च करता पण हे एक झाड असे आहे की जे तुमचे खुप आजार ठीक करू शकते. तुम्ही याबद्दल जाणून घ्याल तर हैराण होऊन जाल. मी आजच्या माहितीमध्ये असे कितीतरी आजार सांगणार आहे ज्या आजकाल घराघरात आहेत व आपल्यापैकी खूप जास्त लोक त्यामुळे हैराण आहेत. पण त्या सगळ्या आजारांवर उपाय आपण या कडूंनिंबाच्या उपयोगाने करू शकतो. याची जी पाने आहेत ती खूप आजारांवर रामबाण उपाय आहेत.

आयुर्वेदात कडुनिंबाला एक खूप गुणकारी औषध म्हणून संबोधले गेले आहे. तसे तर कडूनिंब खाण्यासाठी कडू असतो. तुमच्यापैकी खूप लोकांनी या कडुनिंबाच्या सालीने दात घासले असतील. जेव्हा आपण कडुनिंबाच्या सालीने दात घासतो तेव्हा ती खूप कडू लागते. या कडूपणामुळेच आपण याचा उपयोग करत नाही पण ही कडू चवच आपल्याला खूप फायदा देते. तुम्हाला माहीत आहे का दातांच्या संबंधित सगळ्या समस्यांवर कडूनिंब हे रामबाण औषध आहे.

आजकाल सर्वच ऋतूमध्ये खाज, खरूज, नायटा यासारखे त्वचेसंबंधी समस्या होणे ही साधारण गोष्ट आहे. जेव्हा पण त्वचेसंबंधी त्रास होतो तेव्हा आपण कितीतरी प्रकारची क्रीम, लोशन, त्यावर लावायला सुरुवात करतो. तुम्हाला माहीत आहे का की आपण आपल्या त्वचेमार्फत खाणे सेवन करीत असतो. जेव्हा कोणतेही क्रीम आपण आपल्या त्वचेवर लावतो, तेव्हा आपली त्वचा ते शोषून घेते. ज्यामुळे ते क्रीम आपल्या शरीरात जाते. तर तुम्हीच बघा, जे क्रीम आपण वापरतो त्या क्रीममध्ये कितीतरी जास्त प्रमाणात रसायने मिसळलेली असतात.

तीच सगळी केमिकल्स आपल्या त्वचेमध्ये जातात. म्हणून कधीही तुम्हाला खाज, खरूज, नायटा, सोरायसिस असे त्वचेसंबंधी आजार असतील तर आपल्या त्वचेवर कोणतेही क्रीम लावू नका. खाज, खरूज, नायटा यासाठी तुम्ही कडूंनिंबाची थोडी पाने तोडून घ्या. ती स्वछ धुवून वाटून त्याची पेस्ट बनवा. जर ही पेस्ट तुम्ही तुमच्या त्वचेवर लावता तर तुम्हाला होणारा खाज, खरूज, नायटा हा त्रास समाप्त होईल. ही पाने अॅंटी-फंगल, अॅंटी-बॅक्टीरियल आहेत, तुम्हाला याचा अर्थ माहीत आहे का? याचा अर्थ आहे की आपल्या त्वचेवर जे वाईट बॅक्टीरिया असतात, त्यांना ही पाने समाप्त करतात त्याचा नायनाट करतात.

तसेच अॅंटी-फंगल असल्यामुळे ती पाने आपल्या त्वचेवर झालेला जंतुसंसर्ग नाहीसा करतात. तुम्ही जर या पानांची पेस्ट त्वचेवर लावली, तर तुमच्या चेहर्यासवरील मुरूमे गायब होतील. आजकाल चेहर्याटवरील मुरूमांमुळे खूप लोक हैराण आहेत. ही साधारण समस्या आहेत. तुम्ही जर कडूंनिंबाची २ ते ३ पाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ली किंवा त्याची पेस्ट बनवून आपल्या त्वचेवर लावली तर काही दिवसात मुरूमे,डाग निघून जातात. तसेच तुमच्या हृदयासंबंधी ज्या काही समस्या असतील, ती समाप्त होतील.

ही पाने त्यासाठी वरदान आहेत. रक्त शुद्ध करतो कडूनिंब. तुमच्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहते. वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो. हृदयासाठी जो स्टंट उपयोगात आणतात व त्यामुळे जे २.५ ते ३ लाख खर्च होतात, त्यापेक्षा कडूंनिंबाची पाने हे वरदान आहे. कडूनिंब पूर्वी घराच्या जवळ लावत असत कारण त्यामुळे त्यातील सकारात्मकता सतत घरात येत राहाते.

जर तुम्हाला मूतखडयाचा त्रास असेल, तर थोडी पाने पाण्यात उकळून त्याचा काढा बनवून रोज सकाळी रिकाम्या पोटी घेत जा. तर १ ते २ महिन्यात खडे विरघळून बाहेर निघून जातील. मूळव्याधीसाठी पण याचा उपयोग आहे, पानांची पेस्ट जर त्या जागी लावली तर खूप फायदा होतो. ही माहिती आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *