एकदा हे केसांना लावा, एका रात्रीत केस काळे होतील, शॅम्पूने केस धुतले तरी पांढरे होणार नाहीत..

नमस्कार, मित्रांनो

पांढर्या केसांमुळे आपण सगळेच हैराण असतो. जर एखाद्या वयात केस पांढरे झाले तर काही हरकत नाही पण कमी वयात जर केस पांढरे व्हायला लागले तर मात्र ही चिंतेची बाब आहे. काही कारणे आहेत जसे की आपले खाणेपिणे, प्रदूषण, सूर्याची यूव्ही किरणे, तसेच काही वेळेस अंनुवंशिक पण असते जसे की आई-वडिलांचे लवकर केस पांढरे होत असतील, तर मुलांचे होतात.

पण जर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली तर पांढर्याक केसांच्या समस्येपासून सहजपणे सुटका करून घेऊ शकता. तर हा जो विडियो आहे, तो असा हेयर मास्क आहे जो तुमच्या केसांना फक्त रंग देणार नाही तर केसांना खूप चांगल्या पद्धतीने मोयश्चराईज करेल, नरीषमेंट देईल व तुमच्या टाळूला म्हणजेच केसाच्या त्वचेला चांगल्या प्रकारे हायड्रेट करेल.

त्यामुळे जर तुमच्या केसांच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारची खाज किंवा जंतुसंसर्ग असेल तर तो दूर होईल. तुमचे केस कोरडे झाले असतील, त्यात जीव नसेल तर हा उपाय नक्की करून बघा. आवळा पाउडर २ चमचे घेतली आहे, ती कोरडी भाजून घ्यायची आहे तर त्याचा फायदा जास्त मिळतो केसांना काळा रंग याला मदत होते, रंग पक्का होतो.

केसांना पोषण कसे द्यायचे ते बघूया. मी इथे घेतले आहे जास्वंदीचे फूल तुमच्या घरात किंवा आजूबाजूला नक्की मिळेल. १ जास्वंद फूल घेतले आहे, फूल किंवा पाने खूप उपयोगी आहे. केसांसाठी हे टॉनिक आहे. आवळा पाऊडर १ ग्लास पाणी घालून उकळत ठेवा त्यामध्ये हे जास्वंदीचे फूल टाका. त्याचबरोबर काही पाने पण टाका.

पानांचा रंग बदलू लागेल कारण याची पोषक तत्वे यामध्ये येतील. नंतर हे पाणी कोमट करून घ्या व पुढची वस्तु मी घेणार आहे मेहंदी. मेहंदी केसांना चांगला रंग देते, केसांचे पोषण करते. आता हे मेहंदी त्यात घाला. मेहंदी केसांना चमक देते. केसांना कंडिशन करते. हा एक नैसर्गिक हेयर डाय आहे.

हा हेयर पॅक तुम्हाला केस काळे तर करेल पण केसांना पोषण देईल व केस मूळापासून काळे करेल. केसांना चांगला रंग देईल. मी कधीही केमिकल डायचा वापर करत नाही. नैसर्गिक असलेली हीना मेहंदी घ्यायची आहे. पाणी कोमट झाले की त्यामध्ये कॉफी घाला. कॉफी केसांसाठी उत्तम आहे, केस मुलायम करायला मेहंदी मदत करते. चांगले मिसळून घ्या.

आपला हा हेयर पॅक तयार झाला आहे. आता केसांना मूळापासून हा पॅक लावा. केसांमध्ये भांग पाडून हे मिश्रण केसांना लावा. आपले केस शॉवर पॅकने कव्हर करा. १०० टक्के फायदा देणारा हा उपाय आहे. माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *