एकदाचेच सेवन पुरेसे आहे तुमचे म्हातारपण दूर ठेवायला, तुमचा चेहरा चमकदार व स्फूर्तिदायक बनविण्यासाठी, थकवा काय असतो तेच तुम्ही विसरून जाल…

नमस्कार मित्रांनो. हे जे झाड व पाने तुम्ही बघत आहात, त्याची भाजी तुम्ही एकदम आवडीने खात असाल कारण ती खूपच स्वादिष्ट बनते. मित्रांनो, तुम्ही हे झाड ओळखले असेल, हो मित्रांनो, मी बोलतो आहे शेवग्याबद्दल. ही बघा शेवग्याची पाने ज्याला पांढर्याी रंगाची फुले येतात व शेंगा हीच त्याची फळे असतात जी आपण भाजी म्हणून खातो. खूपच फायदेशीर असते हे झाड. हे तुमच्या लकवा, संधिवात तसेच पोटाच्या तक्रारी दूर करते, लघवीच्या
सगळ्या समस्या दूर करते.

तुमची लैंगिक शक्ति वाढवते शेवग्याच्या शेंगाचे झाड. डोळ्याची लाली दूर करते. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याचे सेवन
कशा प्रकारे करायचे आहे. कोणत्या आजारात कसे सेवन करायचे आहे व किती प्रमाणात करायचे आहे. पण तुम्हाला माझी एक विनंती आहे माहिती आवडली तर जरूर लाईक करा

नमस्कार, मित्रांनो याला काही ठिकाणी मुलगा या नावाने ओळखतात. तुमच्या विभागात याला कोणत्या नावाने ओळखतात, आम्हाला कमेन्टमध्ये जरूर लिहून कळवा. याच्या पानांमध्ये विटामीन ई, विटामीन सी, विटामीन ए, मैग्ंनेशियम, पोटॅशियम, फोस्फोरस, अशी बर्यािच प्रकारची पोषण खनिज तत्व आढळतात जे आपल्या शरीरातील अक्षमतेची पूर्ती करतात. मित्रांनो, एक गोष्ट जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल, की शेवग्याच्या पानांच्या १०० ग्राम चुर्णामध्ये दुधापेक्षा पण जास्त प्रमाणात कॅल्शियम आढळते व पालकापेक्षा २५ पट जास्त यामध्ये आयर्न असते.

एक गोष्ट मी अजून सांगू इछितो, की ही इतकी उत्तम व चमत्कारी आयुर्वेदिक वनौषधी आहे, की याच्या ज्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत त्यांचे शेवग्याच्या पानांची पाऊडर व शेंगाच्या गराचे चूर्ण हे मार्केटमध्ये विकले जाते. पण मी सांगेन की तुम्ही याचा ताजाच वापर करा कारण जेव्हा बाजारातील वस्तूंची गोष्ट येते, तेव्हा त्याच्या शुद्धतेची हमी नसते. जर तुम्ही याच्या पानांचा रस किंवा चूर्ण तुम्ही सेवन केले, हे फक्त मी पानांची गोष्ट करतो आहे, तर तुमचे शरीर पुर्णपणे तंदुरुस्त व बलवान राहील ज्यामुळे तुमचे कोणतेही आजार गायब होतील. ज्यांची रोगप्रतिकारशक्ति कमी आहे, जे वारंवार आजारी पडतात व ज्यांची त्वचा एकदम रुक्ष, निस्तेज आहे, ज्याचे केस गळत आहेत, केसांची लांबी वाढत नाही, ज्यांची दृष्टी कमजोर आहे, तर त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे.

रोज सकाळी रिकाम्या पोटी याच्या पानांचा ज्यूस सेवन करायचा आहे. तुम्ही मिक्सरवर हा ज्यूस बनवू शकता, नसेल तर पाट्यावर थोडे पाणी मिसळून वाटून पानांचा रस काढू शकता. तो रस रोज १ ग्लास सेवन करा. २० प्रकारचे आजार मूळापासून नाहीसे करण्याची शक्ति यामध्ये आहे. रक्ति मूळव्याध, बद्धकोष्टता मूळापासून नाहीशी होईल, शरीरात कुठेही वातामुळे किंवा तापामुळे वेदना होत असतील, कारण वातामुळे हाडांमध्ये खूप वेळा वेदना होतात, त्यावर हे रामबाण औषध आहे. याची जी फळे म्हणजेच शेंगांच्या मधील बिया काढून घ्या, गर काढून घ्या व ते सुकवून त्याचे चूर्ण बनवा व त्याचे सेवन करा. रोज २५ ग्राम इतकी शेवग्याची भाजी आपण खाल्ली पाहिजे. खूपच चांगली अशी ही वनस्पति आहे.

याच्या पानांचे, सालीचे, फळांचे चूर्ण जर रोज १ चमचा १ ग्लास पाण्याबरोबर दिवसातून २ वेळा घेतले तर शरीर मजबूत राहते. शरीराच्या आतील भागात काही रोग असेल, तर याच्या सगळ्या भागांचे म्हणजे, पान, फूल, फळ याचे चूर्ण बनवून घ्या. महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब असेल तर याच्या पानांचा रस घ्या. शेवग्यामध्ये अॅंटी-बॅक्टीरियल, अॅंटी-फंगल गुणधर्म असतात जे तुम्हाला जंतुसंसर्गापासून वाचवितात. कानातील वेदनांसाठी पण खूप उपयोगी आहे. डोळ्यांसाठी पण याचा खूप उपयोग आहे. पानांचा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *