आपल्याला खाल्लेले जर अंगी लागत नसेल, तर फक्त १० दिवस रिकाम्या पोटी ही गोष्ट खा…

ह्या लोकांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे, ज्या लोकांच्या त्यांनी काहीही खाल्ले तरी अंगी लागत नाही, त्यांची तब्येत सुधारत नाही आणि ते लोक म्हणजे बारीक लोक. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत, जो १० दिवस पर्यन्त रिकाम्या पोटी केला तर वजन लवकरच वाढेल आणि अशक्तपणाची समस्या दूर होईल. त्यामुळे तुम्हाला खूप जोरदार भुक लागायला लागेल आणि तुमची पचन व्यवस्था सुधारेल.

कार्बोहायड्रेट हे आपल्या ऊर्जेचे मोठे स्त्रोत आहे. साबूदाण्यामध्ये ह्याचे प्रमाण खूप असते. आज आम्ही ज्या उपायाबद्दल सांगणार आहोत ती आहे साबुदाणा खीर. साबुदाणा खीर ही अशक्त आणि बारीक लोकांसाठी एक वरदान आहे. साबूदाण्यामध्ये कार्बोहायड्रेटेस, खनिजे, विटामीन कार्बोनिक योगिक ह्याचा खूप मोठा स्त्रोत असतो. त्यात कोलेस्ट्रॉल आणि सोडियमची मात्रा खूप कमी असते.

ज्या लोकांचे वजन कमी असते आणि ज्यांना खाल्ले प्यायलेले अंगी लागत नाही, त्या लोकांनी १० ते १५ दिवस साबुदाणा खीर खाल्ली पाहिजे. हा वजन वाढवण्याचा एक उत्तम उपाय आहे. यामुळे थोड्याच दिवसात तुमच्या शरीरातील बदल तुम्हाला जाणवेल. साबूदाण्यात लोह खूप प्रमाणात असते. मानव शरीरातील सामान्य कार्याला लोहाची मोठ्या प्रमाणात गरज असते.

नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यात याचा मोठा वाटा असतो. लोह तांब्याबरोबर मिळून लाल रक्तपेशीं वाढवते. जर तुम्हाला लवकर वजन वाढवायचे असेल, तर साबुदाणा खिरीबरोबर २ मोठे चमचे उकडलेल्या बटाट्याचे सेवन करावे. त्यामुळे लवकर वजन वाढेल.

साबूदाण्यात विटामीन बी कॉम्प्लेक्सची मात्रा खूप असते, ज्याच्या सेवनाने मुलांमध्ये जन्मदोष असतात ते बरे होतात. नुकत्याच जन्मलेल्या मुलांच्या चांगल्या तब्येतीसाठी साबुदाणा एक वरदान आहे. जर गरोदर महिलेने साबुदाण्याचे नियमित सेवन केले, तर तिच्या मुलाचा चांगला विकास होतो.

साबुदाण्यात फायबर गुणधर्म असतात. फायबर आपल्या मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. फायबर पचनतंत्र सुधारते. आतड्यातील वेदना, सूज,, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर यासारख्या आजारावर साबुदाणा उत्तम काम करते. हृदय स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी साबुदाणा उपयोगी आहे.

साबूदाण्यात असलेले प्रोटिन्स मानवी शरीराला उपयोगी आहेत. शाकाहारी लोकांसाठी साबुदाणा उत्तम आहे. साबुदाणा तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करून घ्या. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *