आजच इथे बांधा काळा धागा, व्हाल मालामाल ! प्रत्येक गोष्ट तुमच्या पायाशी लोळण घेईल

नमस्कार मित्रांनो, तुमचे परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन शिकायचे असेल, तर आमच्या पेजला जरूर लाईक करा. मित्रांनो, आपल्या हिंदूधर्मामध्ये नेहमी असे बघितले गेले आहे की, मूल जन्माला आले, की घरातील वडीलधारी माणसे, त्याला काळी तिट, काळा दोरा किंवा नजर काढणे यासारखी काही कामे जरूर करतात.

पण तुम्ही कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का, यामागील रहस्य काय आहे ते? आपण काळाबरोबर पुढे जात आहोत. जुने रीतिरिवाज, धर्मकार्य, आणि मान्यता आपण विसरत चाललो आहोत., ज्याचा प्रभाव आपल्या संस्कृतीवर बघावयास मिळतो. आज आपण ज्या समाजाच्या दिशेने चाललो आहोत, त्यामध्ये फसवणूक, कपट, लोभ, क्रोध व द्वेष यासारख्या भावना लोकांमध्ये जास्त प्रचलित आहेत. अशावेळी आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या काही अचूक सूचनाच आपल्या उपयोगी पडतात.

ह्याच गोष्टी लक्षात ठेवून, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काळ्या दोर्‍याशी संबंधित काही असे उपाय ज्यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल. जर तुमच्या जीवनात तुम्हाला असे वाटत असेल, की कोणतीही वाईट नजर तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करीत आहे, किंवा तुमच्या परिवाराला, तुमच्या घरातील सुख-शांतीला कोणाची नजर लागली आहे, तर हे विडियो तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा व हे उपाय जरूर करून बघा.

चला तर मग तुम्हाला सांगतो, काळ्या दोर्‍याशी संबंधित काही उपाय. त्याआधी तुम्हाला विनंती आहे, की लाइक आणि शेअर जरूर करा. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगू इछितो, की काळा रंग हा नकारात्मक उर्जेला नाहीसा करणारा असतो. म्हणून वाईट नजरेपासुन वाचण्यासाठी काळी तिट, काळे कपडे, आणि काळ्या रंगाच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. काळा दोरा हा त्यातून सगळ्यात परिणामकारक आहे व लाभदायी असतो.

जर तुमच्या घरात वाद, भांडणे वाढत असतील, तर शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन एक मिटर काळा दोरा घेऊन त्याला १०८ गाठी मारून प्रत्येक गाठीच्या वेळी “ओम शनिश्चराय नम:” असा जप करा. जर जवळपास शनिदेवाचे मंदिर नसेल, तर घरी हा उपाय करू शकता. हा दोरा आपल्या मुख्य दरवाजावर बांधा. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही.

दूसरा उपाय म्हणजे तुमच्या घरातील सदस्याची तब्येत नेहमीच खराब असेल, त्यांना सतत कोणत्यातरी त्रासाला सामोरे जावे लागत असेल, तर काळा दोरा मंदिरात घेऊन जा, त्याला थोडा शेंदूर लावा व दुसर्‍या दिवशी स्वत: शुद्ध होईन आपल्या घरातील सदस्याच्या पायाला हा दोरा बांधा. नकारात्मक ऊर्जा दूर होईल व नजर लागणार नाही.
तिसरा उपाय म्हणजे गर्भवती महिलेला नेहमी नजर लागत असते. काही वेळेस त्यांच्या येणार्‍या बाळावर पण याचा वाईट प्रभाव पडतो.

काळा दोरा गर्भवती महिलेच्या डोक्यावरुन ओवाळून तो दोरा पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदीत विसर्जित करा. हा उपाय मूल होईपर्यंत करा. त्यामुळे नजर लागणार नाही. काळ्या दोर्‍यात रुद्राक्ष घालून ते बाजूबंदासारखे घातले, तर ते जास्त लाभदायी असते. जुना काळा धागा नेहमी पिंपळाच्या झाडाखाली मातीत पुरून टाका. नाहीतर या काळा दोर्‍याचा काही लोक काळी जादू करण्यासाठी वापर करू शकतात.

पायात जोडवी घालतो त्या बोटात जर काळा धागा बांधला, तर काळ्या जादूचा परिणाम कमी होतो. मंदिरातल्या पूजर्‍याकडून काळा दोरा घेतला पाहिजे. तो शुभ असतो. टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *