अंघोळ करताना चुकूनही करू नका या 5 चुका घरात पैसा टिकत नाही…

मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या टोटलज्ञान मध्ये. असे म्हणतात, की मनुष्याला बनविण्यात आणि बरबाद करण्यात स्त्रिचा हात असतो. मित्रांनो, स्त्रीने मनात आणले तर ती कोणाला बरबाद करू शकते किंवा आबाद करू शकते. परंतु, बर्‍याच घरात स्त्रीला लक्ष्मी मानले जाते. मित्रांनो, स्त्री देखील त्या घराला आपला स्वर्ग मानते. तसे चाणक्यनि लिहिले आहे, की जिथे जिथे स्त्रीची पुजा होते, तिथे देवी-देवता निवास करतात. मित्रांनो, आजच्या या माहितीमध्ये आम्ही घरातील महिलांसाठी चाणक्यनितिंनुसार काही असे उपाय घेऊन आलो आहोत, जे करून त्या आपल्या घरात सुख-शांति आणि समृद्धि आणू शकतात.

मित्रांनो, चाणक्याच्या मते, स्त्रिया घरातील ऊर्जेचा मूळ स्त्रोत असतात. जास्त करून स्त्रिया अशा स्नान करतात, ज्यामुळे घरात गरीबी येणे स्वाभाविक आहे. त्यांनी कसे स्नान केले पाहिजे ते आम्ही या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो, स्त्रियांनी घरात कोणते उपाय केले पाहिजेत ज्यामुळे घरात सुख समृद्धि राहील. तसे तर सगळेच आपले घर स्वछ ठेवतात.

कधी कधी घरात दिसणार्‍या स्वछतेने आपण खुश होत नाही. म्हणून आवश्यक आहे की स्त्रियांनी घरात स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. घरातील सफाई सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. घर किटाणूरहित व स्वछ राहण्याने ते आनंदी आहे असे प्रतीत होते. सफाईनंतर महिलांनी लगेच स्नान करणे खूपच जरूरी मानले जाते.

सफाई नंतर स्नान: मित्रांनो, चाणक्याच्यानुसार, आपण सगळेच स्नान करतो, कारण त्यामुळे तन आणि मन स्वस्थ होते व शरीर स्वछ राहाते. दिवसभर ताजेपणा जाणवत राहतो. परंतु, महिला घरातील सफाई करण्याच्या आधी स्नान करणे पसंत करतात. पण हे चुकीचे आहे. महिलांनी सफाई केल्यानंतर स्नान केले पाहिजे. ज्यामुळे तन मन स्वछ होते, व सकारात्मक ऊर्जा शरीरात जाते.

जेवण बनविण्याआधी स्नान करणे: मित्रांनो, चाणक्याच्या मते जेवण बनविण्याच्या आधी स्नान करणे आवश्यक आहे. शरीराला सर्वात जास्त ऊर्जा भोजनामुळे मिळते. मित्रांनो, चाणक्यनितीमध्ये सांगितले गेले आहे, की हे अत्यंत आवश्यक आहे, की तुम्ही जेवण बनविण्याआधी स्नान करा. स्नान केल्यानंतर जेवण बनवल्यामुळे ते जास्त स्वछ आणि त्यात सकारात्मक ऊर्जा भरपूर असते. हे जेवण तुमच्यासाठी जास्त पोषक बनते.

खाण्याच्या आधी देवाला प्रसाद दाखवणे: मित्रांनो, चाणक्याच्या मते जेवणाच्या आधी भोजन देव, गाय, आणि कुत्रा यांना दिले पाहिजे. त्यामुळे घरात समृद्धि व खुशी कायम राहाते. भोजन बनविल्यानंतर आणि खाण्याच्या आधी आपल्या देवी-देवतांना त्यांचा प्रसाद म्हणजेच भोग लावला पाहिजे. त्यामुळे देवी-देवता तुमच्यावर प्रसन्न राहातात आणि घरात शांतता राहाते.

सूर्यास्तानंतर केस विंचरणे: मित्रांनो, महिलांना कोणत्याही पार्टीमध्ये किंवा समारंभात सजून जायला खूप आवडते. हयापैकी कोणतेही कार्यक्रम रात्रीच असतात. त्यावेळी महिला आपल्या केसांवर लक्ष देतात. चाणक्याच्या मते सूर्यास्तानंतर स्त्रीने केस विचारू नयेत. ते शुभ नाही. देवी लक्ष्मी नाराज होते. चिडचिड व रागराग करणे: मित्रांनो, घरातील शांततेसाठी सर्वांना शांत राहाणे जरूर आहे. खास करून महिलांनी सारखा राग राग करणे चुकीचे आहे. नकारात्मक ऊर्जा त्यामुळे घरात प्रवेश करते.

तिजोरीचा दरवाजा उघडा ठेवणे: तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडत असला पाहिजे. कारण उत्तर दिशेला कुबेर वास करतो. त्यामुळे धनलाभ होतो. घरातील मध्यभागी मंदिर बनवू शकता किंवा तुळशीचे झाड लावा. टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *