अंघोळीच्या पाण्यात २ चमचा टाका, कसलाही त्वचारोग फंगल इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होईल..

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो पावसाळ्यात तुम्हाला जागेमध्ये फंगल इन्फेक्शन होत असेल आणि असे ही काही लोक आहेत ज्यांनी दोन दोन वर्षे गोळ्या खाऊनही त्यांचं इन्फेक्शन गेलेलं नाही. अश्या प्रकारचा जर तुम्हला त्रास असेल, इन्फेक्शन तुमचं कितीही जून असेल किंव्हा कितीही जास्त प्रमाणात असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल.

फक्त अंघोळीच्या पाण्यामध्ये हा एम घटक तुम्हाला टाकायचा आहे आणि रात्री झोपताना एक घटक लावायचा आहे. पावसाळ्यामध्ये हवेतील दमट पणा हा फिंगल साठी किंव्हा बुरशी साठी पोषक असतो. त्यामुळ जिकडे हवा लागत नाही अशा शरीराच्या भागांमध्ये म्हणजे जागेमध्ये फंगल जी वाढ आहे ती पटकन होते आणि फंगल इन्फेक्शन आपल्याला होत.

म्हणून, हा साधा उपाय आपण करायचा आहे. 100% इफेकटिव्ह आणि खातरेशीर उपाय आहे. कितीही दिवसाची तुमची जुनी समस्या या उपायाने पूर्णपणे निघून जाणार आहे. हा जो उपाय आहे तो ज्या पद्धतीने सांगितलेला आहे त्या पद्धतीने करायचा आहे. या उपायाचा क्रम खूप महत्त्वाचा आहे. याचबरोबर काही पत्य देखील तुम्हाला पाळायची आहेत. म्हणजे उपाय चालू केल्यापासून तीन ते चार दिवस तुम्हाला आम्ही सांगणार आहोत ते पदार्थ खायचे नाहीत.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्याच घरामधील पदार्थ लागणार आहेत. जे सहज रित्या आपल्याला उपलब्ध होतात. हा उपाय आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचा आहे समजून घ्या. रात्री झोपतांना दोन घटक मिक्स करून ते लावायचे आहेत. त्यामधील पहिला जो घटक आहे तो आहे ‘बदाम तेल’. बदाम तेल दोन चमचे आपल्याला घ्यायचे आहे.

त्यामध्ये दुसरा जो घटक आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे ‘खाण्याचा सोडा’. एक चमचा खायचा सोडा बदाम तेलामध्ये टाकायचा आहे. या दोन्हीना चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे आणि झोपतांना ज्या भागामध्ये तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे अशा ठिकाणी हे लावायचं आहे. हा जो सोडा असतो तो अल्कली गुणधर्माचा असतो.

त्यामुळे फंगल जे आहे ते, पूर्णपणे पूर्णपणे नष्ट करण्याचा काम हा सोडा करतो आणि बदाम जे तेल असत त्वचा मऊ करत आणि जी खराब झालेली त्वचा आहे ती दुरुस्त करण्याचं काम करत. या मिश्रणाने फिंगल इन्फेक्शन तर नष्ट होतच शिवाय जागेमध्ये जो काळे पणा आलेला आहे. हा काळे पणा सुद्धा याने पूर्णपणे निघून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करतांना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला फोन चमचे तुरतीची फूड टाकायची आहे.

ते पाणी चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे आहे. याने जिथे आपण बदाम तेलाचे मिश्रण लावले आहे तो भाग या पाण्याने धुऊन काढायचा आहे आणि संपूर्ण शरीरावरुन अंघोळ करायची आहे. तुरटी जी असते ती फंगलची वाढ होऊ देत नाही. हे झालं पहिल्या रात्रीचे. तर दुसऱ्या रात्री तुम्हाला एरंडेल तेल लावायचे आहे. ज्या भागामध्ये तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे त्या भागामध्ये, जागेमध्ये गे तेल लावायचे आहे.

म्हणजे एका दिवशी बदाम तेल आणि खाण्याचा सोडा मिक्स करून लावायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी एरंडेल तेल लावायचे आहे. तेल लावलेल्या दुसऱ्या दिवशी परत तुरटीच्या पाण्याने अंघोळ करायची आहे. एरंडेल तेल सुद्धा तुमची त्वचा मऊ करत. एरंडेल तेल फंगल नाशक आहे.

मित्रांनो अस तुम्हाला सहा दिवस करायचं आहे. म्हणजे तीन दिवस बदाम आणि सोड्याचे मिश्रण आणि तीन दिवस एरंडेल तेल अस मिळून एक दिवसा आड एक असे सलग सहा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणी रोज तुम्हाला सहा दिवस तुरटीच्या पाण्याची अंघोळ करायची आहे. हा उपाय इतका जबरदस्त आहे की कोणत्याही प्रकारचा फंगल इन्फेक्शन तुम्हाला असेल ते पूर्णपणे नष्ट होऊन जाईल.

त्याच बरोबर 15 दिवस तुम्हाला पत्य पाळायचे आहे. काही पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत. ते पदार्थ असे आहे की पपई. पपई तुम्हाला उपाय चालू केल्यापासून 15 दिवस खायची नाही. त्याचबरोबर केळी सुद्धा तुम्हाला खायची नाहीत. त्याचबरोबर अंड्यामधील पिवळा भाग सुद्धा तुम्हाला 15 दिवस खायचं नाही. त्याचबरोबर मासे किंव्हा खेखडे सुद्धा खायचे नाहीत. तर एवढेच पत्य आपल्याला पाळायचे आहेत आणि हा उपाय सांगितलेल्या पद्धतीने करायचा आहे. बऱ्याच जणांना ही समस्या असते, ज्यांनी या उपायाची गरज आहे त्यांच्या सोबत नक्की हा उपाय शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *